ICAI CA एक्झिक्युटीव्ह 2021 परीक्षेचा निकाल जाहीर!!
ICSI CA Executive Result
ICSI CA Executive Result 2021
ICSI CA Executive Result: The results of CS Executive 2021 examination have been announced by the Institute of Company Secretaries. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे सीएस एक्झिक्युटीव्ह २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. यासाठी सकाळी ११ वाजता आयसीएसआय सीएस प्रोफेशनल परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला होता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How to Download ICSI CS Executive 2021 Result
- सीएस एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu वर लॉग इन करा.
- होमपेजवर, ‘एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) निकाल’ या लिंकवर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन क्रेडेंशियल्स टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
- तुमचा आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ चा निकाल स्क्रिनवर दिसेल.
- निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.
According to the information provided by the Institute of Company Secretaries of India, the next examination for professional and executive programs will be held from June 1 to 10, 2022. The registration process for this exam will start from 26th February, 2022. Students who want to sit for this exam will have to visit the official website of candidates for more information about the exam.
The CS Executive and CS Professional December 2021 examinations were conducted offline from December 21 to December 30, 2021 at various examination centers. More information about the results of this exam is given by the candidates on the official website.
अधिकृत वेबसाईट – icsi.examresults.net
Table of Contents