कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे प्रवेश पत्र जारी; परीक्षा 3 & 4 जानेवारी 2022 या कालावधीत
ICSI Admit Card Download
ICSI CS December 2021 Admit Card
ICSI Admit Card Download : ICSI has released the Admit Card for the December Course Foundation Course. Candidates who want to appear for the exam can now download the admission form by filling in the required details on the official portal icsi.edu. Further details are as follows:-
आयसीएसआयने डिसेंबर सेशनच्या फाउंडेशन कोर्ससाठी अॅडमिट कार्ड रिलीज केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देऊ इच्छितात ते आता अधिकृत पोर्टल icsi.edu वर आवश्यक डिटेल्स भरून प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How to Download ICSI CS December 2021 Admit Card
- सीएस फाउंडेशन अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट-icsi.edu वर जा.
- यानंतर एक नवी विंडो उघडेल.
- यानंतर ‘सीएस फाउंडेशन प्रोग्राम डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी प्रवेश पत्र’ या पर्यायावर क्लिक करावे.
- आता पुन्हा एक नवी विंडो उघडेल.
- उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आदी माहितीच्या आधारे लॉगइन करावे.
- अॅडमिट कार्ड आता स्क्रीन वर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट अवश्य घ्यावे.
According to the notice issued by ICSI, no admission letter will be sent to the candidates by post. Candidates have to download the admission card through the portal. This test will be conducted in remote proctering mode. This exam will be held on 3rd and 4th January 2022.
- अॅडमिट कार्डात परीक्षेचे नाव, फोटो, रजिस्ट्रेशन क्रमांक, तारीख आणि वेळ या माहितीचा समावेश असेल.
- या व्यतिरिक्त उमेदवारांनी परीक्षा पत्रातील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांना परीक्षेसंबंधी माहिती हवी असेल तर ते ०१२०-४५२२०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
- तांत्रिक समस्या असल्यास उमेदवार ९५१३८५००३१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
ICSI Admit Card Download : ICSI admit card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी ICSI CS परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर icsi.edu येथून उमेदवारांना हे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एक्झिक्युटिव्ह अँड प्रोफेशनल (ओल्ड अँड न्यू सिलॅबस) असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांना आयसीएसआय सीएस परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. त्यासाठी उमेदवारांना लॉगइन करावे लागेल.
ICSI डिसेंबर परीक्षेचे अॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड कराल?
- – icsi.edu या आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- – ‘Executive & Professional (Old & New Syllabus ) Admit Card: December 2020 Session of Examination’ या लिंकवर क्लिक करा.
- – रजिस्ट्रेशन क्रमांक देऊन लॉगइन करा.
- – गेट अॅडमिट कार्ड या लिंकवर क्लिक करा.
- – आयसीएसआय अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा.
ICSI December exam admit card च्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Important Links For ICSI Admit Card Download | |
प्रवेशपत्र डाउनलोड : http://icsi.indiaeducation.net/ |
Table of Contents