डिसेंबर सीएस परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर

ICSI Admit Card Download

ICSI Admit Card Download  : ICSI admit card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी ICSI CS परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर icsi.edu येथून उमेदवारांना हे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एक्झिक्युटिव्ह अँड प्रोफेशनल (ओल्ड अँड न्यू सिलॅबस) असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांना आयसीएसआय सीएस परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. त्यासाठी उमेदवारांना लॉगइन करावे लागेल.

ICSI डिसेंबर परीक्षेचे अॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड कराल?

  • – icsi.edu या आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • – ‘Executive & Professional (Old & New Syllabus ) Admit Card: December 2020 Session of Examination’ या लिंकवर क्लिक करा.
  • – रजिस्ट्रेशन क्रमांक देऊन लॉगइन करा.
  • – गेट अॅडमिट कार्ड या लिंकवर क्लिक करा.
  • – आयसीएसआय अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

ICSI December exam admit card च्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Important Links For ICSI Admit Card Download 
प्रवेशपत्र डाउनलोड : http://icsi.indiaeducation.net/


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड