ICSE, ISC बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल कधी? जाणून घ्या अपडेट

ICSE ISC Result 2022

ICSE ISC Result 2022

ICSE ISC Result 2022The latest update about ICSE, ISC Exam result by Council for the Indian School Certificate Examinations, ISCE. The result will be declared until 15th of July 2022 by ICSE Board. Further details are as follows:-

सीबीएसईनंतर, आयसीएसई सेमिस्टर २ च्या निकालावरही मोठे अपडेट्स येत आहेत. इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल एक्झामिनेशन (IC JSE) किंवा इयत्ता दहावी आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट, आयएससी किंवा इयत्ता बारावी सेमिस्टर्स फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, आयसीएसई २ निकाल २०२२ लवकरच जाहीर केले जातील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, ISCE) ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.
  • आयसीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावीचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • परीक्षा दिलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आयसीएसईची अधिकृत वेबसाइट cisce.org, results.cisce.org निकाल तपासता आणि डाऊनलोड करता येणार आहे.
  • दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा मुख्याध्यापकांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून ISCE च्या करिअर पोर्टलवर लॉग इन करून निकालात पाहता येईल.
  • तसेच निकाल डाउनलोड करण्यासाठी त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल.

How to Check ICSE, ISC Semester 2 Result 2022

  • ICSE आणि ISC सेमेस्टर २ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट results.cisce.org आणि cisce.org वर जा. त्यानंतर
  • निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमचा वर्ग निवडा.
  • आता लॉगिन विंडोवर तुमचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  • त्यानंतर दहावी, बारावी सेमिस्टरचा अंतिम निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

आयसीएसई बोर्डाने यावर्षी दहावी आणि बारावी परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित केल्या होत्या. लवकरच दहावी आणि बारावीच्या दोन्ही सेमिस्टरचे निकाल एकत्र करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट – results.cisce.org


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड