CISCE बोर्डाकडून दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जारी @cisce.org | ICSE Board Examination Time Table 2023
ICSE Board Examination Time Table
ICSE Board Examination Time Table 2023
ICSE Board Examination Time Table: Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) Board Announces Date Sheet For Classes X (ICSE) and XII (ISC) For Year 2023 Examination. Further details are as follows:-
CISCE Board Exam 2023 Datesheet
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दहावी आणि बारावीच्या परीक्षाचं वेळापत्रक जारी कण्यात आले आहे. CISCE बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ cisce.org. यावर विद्यार्थी परीक्षाचं वेळापत्रक पाहू शकतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नवी दिल्लीतील कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) बोर्डानं 2022-23 या शैक्षणिक वर्षातील दहावी (ISC) आणि बारावीच्या (ICSE) परिक्षाचं वेळापत्रक जारी केले आहे. CISCE बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ cisce.org. यावर विद्यार्थी परीक्षाचं वेळापत्रक पाहू शकतील. CISCE बोर्डानं जारी केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार 2023 मध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च यादरम्यान होणार आहेत. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 31 मार्च यादरम्यान होणार आहेत.
How to Download Board Exams 2023 Timetable
- cisce.org या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- संकेतस्थळाच्या होमपेजवर टाईम टेबल (time table) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- पीडीएफ (PDF) फाईल स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला वेळापत्रक मिळेल.
- पीडीएफ फाईल डाऊलोड झाल्यानंतर सेव्ह करु शकता.
2021-22 शैक्षणिक वर्षामध्ये बारावीच्या 18 विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता. CISCE च्या रिपोर्ट्सनुसार 2022 मध्ये 99.38 टक्के विद्यार्थी पास झाले होते. CISCE बोर्डाच्या माहितीनुसार दहामीमध्ये 99.97 टक्के विद्यार्थी पास झाले होते. दहावी आणि बारावीमध्ये गेल्यावर्षी मुलींनी मुलांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. मुलींचं पास होण्याचं प्रमाण जास्त आहे. दरम्यान, CBSE, CISCE बोर्डाने 2021-22 च्या परीक्षेत टर्म 1 आणि टर्म 2 या परीक्षांना समान महत्त्व दिले आहे.
Download CISCE 2023 Time-Table @cisce.org
CISCE बोर्डाची वर्षातून एकदाच परीक्षा
कोरोना महामारीमुळे CISCE बोर्डाकडून दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात येत होती. पण आता वर्षातून एकदाच परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच, CISCE बोर्डानं पुन्हा जुन्या पॅटर्नवर येण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून, ISC (ISC Exams 2023) आणि ICSE (ICSE Exams 2023) च्या अंतिम परीक्षा फक्त एकदाच घेतल्या जातील.
Previous Update –
ISC Semester 2 Date Sheet 2022
ICSE Board Examination Time Table: Following the announcement of JEE Main 2022 exam schedule, many education boards have changed the schedule of 12th exam. The ICSE Board has also announced a revised schedule for Class XII. Further details are as follows:-
जेईई मेन २०२२ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अनेक शिक्षण बोर्डांनी बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आयसीएसई बोर्डाने देखील बारावीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आयएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अपडेट वेळापत्रक पाहता येणार आहे.
बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांसाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. १६ मार्च २०२२ रोजी काऊन्सिलने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) च्या इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२२( JEE Main 2022) सत्र १ च्या तारखा आयसीएसई बोर्डाच्या बारावी सेमिस्टर २ परीक्षांच्या तारखांशी क्लॅश होत आहेत. यामुळे आयसीएसईच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आयसीएसई बोर्डाने आयएससी सेमिस्टर २ च्या परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.
ICSE has also announced in the revised schedule of 12th class 2022 to give 10 minutes more than 1 hour 30 minutes for each paper. Students are given this time to read the question paper. All 12th standard examinations will start from 2 pm and question papers will be distributed at 1.50 pm.
- April 26 – English Paper 1
- April 28 – Commerce
- April 30 – Alternative English, Hospitality Management, Indian Music – Hindustani – Paper 1 (Theory), Indian Music – Karnataka – Paper 1 (Theory), Western Music – Paper 1 (Theory)
- May 2 – English Paper 2
- May 5 – Economics
- May 7 – Mass Media and Communication, Fashion Designing Paper 1 (Principles)
- May 9 – Mathematics
- May 11 – History
- May 13 – Chemistry Paper 1
- May 14 – Home Science Paper 1
- May 17 – Physics paper 1
- May 20 – Accounts
- May 23 – Biology Paper 1
- May 25 – Sociology
- May 27 – Political Science
- May 30 – Psychology
- June 1 – Computer Science Paper 1 (Principles)
- June 3 – Physical Education Paper 1 (Principles)
- June 4 – Legal study
- June 6 – Indian language / Modern foreign language / Classical language
- June 8 – Business Studies
- June 10 – Biotechnology (Paper 1) Theory, Environmental Science (Paper 1) Theory
- June 13 – Geography, Geometric and Mechanical Drawing, Electricity and Electronics
ICSE Date Sheet
ICSE Board Examination Time Table : The ICSE Board has announced the schedule for the 10th and 12th examinations. Care has been taken to ensure that the schedule does not clash with the JEE Main exam. The exams will be conducted in two shifts, morning and afternoon. Students of Class X and XII of ICSE Board will be able to view the detailed schedule by visiting the official website. Further details are as follows:-
आयसीएसई बोर्डातर्फे दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जेईई मेन परीक्षेसोबत वेळापत्रक क्लॅश होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. या परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहेत. आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट जाऊन सविस्तर वेळापत्रक पाहता येणार आहे.
काऊन्सिलने जाहीर केलेल्या आयसीएसई सेमिस्टर २ च्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त १० मिनिटे दिली जाणार आहेत. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटांव्यतिरिक्त हा वेळ असेल.
ICSE आणि ISC च्या परीक्षा २५ एप्रिलपासून
- देशातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई बोर्डातर्फे २०२१-२२ या वर्षासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची घोषणा करण्यात आली.
- यानुसार पहिल्या सत्राच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आल्या.
- दहावी, बारावी परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजेच सेमिस्टर २ च्या परीक्षा आता २५ एप्रिलपासून होणार आहेत.
- २० मेपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत.
- आयएससी परीक्षा ६ जूनपर्यंत होणार आहेत.
- काऊन्सिलच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून विद्यार्थी आयसीएसई सेमिस्टर २ चे वेळापत्रक डाउनलोड करून विषयनिहाय परीक्षेच्या तारखा माहिती करुन घेऊ शकतात.
वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3hECpTH
सकाळी दहावीची आणि दुपारी बारावीची परीक्षा
आयसीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीची परीक्षा सकाळच्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. जी सकाळी ११ वाजता सुरू होईल. मात्र, विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. इयत्ता बारावीचे सर्व पेपर दुपारी २ वाजल्यापासून होतील. ज्यासाठी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील.
सीबीएसई वेळापत्रकासंदर्भात अपडेट
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (Central Board of Secondary Education, CBSE) टर्म २ परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. माध्यमिक वर्गांच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांचे वेळापत्रक तसेच उच्च माध्यमिक वर्गांच्या टर्म २ परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाहीर करण्यात येणार आहे. याआधी सीबीएसई बोर्डाने २६ एप्रिलपासून परीक्षा सुरु होणार हे जाहीर केले होते. पण विषयानुसार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते.v
Table of Contents