ICMR Fellowship 2021: वैद्यकीय संशोधन फेलोशिप प्रवेश परीक्षा कधी? पहा संपूर्ण वेळापत्रक

ICMR Fellowship 2021

ICMR Fellowship 2021 Details

ICMR Fellowship 2021: ICMR has announced the schedule for JRF Exam 2020 for Medical Research Fellowship. This exam will be held in September 2021. The examination will be conducted in collaboration with PGIMR Chandigarh. A total of 150 fellowships will be awarded.

वैद्यकीय संशोधन फेलोशिप प्रवेश परीक्षा कधी? पहा संपूर्ण वेळापत्रक. आयसीएमआरने मेडिकल रिसर्च फेलोशिपसाठी जेआरएफ परीक्षा २०२० साठी वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये होईल. पीजीआयएमआर चंदीगडच्या सहकार्याने ही परीक्षा होईल. एकूण १५० फेलोशिप दिल्या जातील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आयसीएमआर जूनियर रिसर्च फेलोशिप (ICMR JRF) परीक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये होणार आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या शेड्यूलनुसार,परीक्षा रविवार, १२ सप्टेंबर २०२१ दुपारी ३ पासून संध्याकाळी ४.३० पर्यंत देशाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे.

ICMR Fellowship Notification & Application Details 

आयसीएमआर नवी दिल्ली आणि पीजीआयएमइआर चंदीगडच्या वेबसाइट्सवर या परीक्षेचे नोटिफिकेशन जूनच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जुलैपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरु आहे. ही संभाव्य तारीख आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड