ICMAI तर्फे CMA परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

ICMAI CMA Exam 2021

ICMAI CMA December Admit Card 

ICMAI CMA Exam 2021  : ICMA has announced the admission card for the CM exam. Candidates appearing for this exam will be able to go to the official website and download the admission form by following the steps given in the news. The CMA exam will be held from 8 to 15 December 2021. Further details are as follows:-

आयसीएमएतर्फे सीएम परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. सीएमए परीक्षा ८ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट icmai.in वरून जाऊन पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना लॉगिन आयडी भरणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

How to Download ICMAI CMA Admit Card 2021

  • इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंडिया ICMAI ची अधिकृत वेबसाईट icmai.in वर जा.
  • होमपेजवरील ‘Student’ पोर्टलवर जा आणि ‘Exam’ आणि ‘Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन करण्यासाठी लॉगिन तपशील आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
  • डिसेंबर परीक्षेसाठी प्रवेशपत्र पहा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.

CMA exams will be held from 8th to 15th December 2021 at the examination centers through online medium. The organization had also given the option to the candidates to opt out. The exams will run from December 8 to December 15. Exams will be taken in two three hour shifts on the given date. These exams will start at 10 am and 2 pm. ICMAI has also announced that the CAA Foundation December 2021 exam will be held on January 2, 2022.

बरेच दिवस उमेदवार प्रवेशपत्राची वाट पाहत होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ICMA तर्फे सीएमए परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल प्रतिक्रीया देत होते. सीएमए परीक्षेला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवेशपत्रावर दिलेली माहिती नीट वाचण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये काही चूक झाल्यास ते दुरुस्त करू शकतात.

अधिकृत वेबसाईट – icmai.in


CMA December 2021

ICMAI CMA Exam 2021  : The Institute of Cost Accountants of India offers opt-out opportunities to intermediate and final course students. Students who want to opt out of the exam can apply through the link provided on the ICMAI website. Further details are as follows:-

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये इंटरमिजिएट आणि अंतिम कोर्सच्या विद्यार्थ्यांना ऑप्ट आऊटची संधी दिली आहे. परीक्षेतून ऑप्ट आऊट घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आयसीएमएआयच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट Icmai.in वर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

दोन्ही अभ्यासक्रमांचे विद्यार्थी सीएमए डिसेंबर २०२१ च्या परीक्षेत बसू इच्छित नसतील तर ते आयसीएमएआयच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑप्ट आऊटसाठी अर्ज करू शकतात. २७ ऑक्टोबर २०२१ ही यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याआधी ICMAI ने जून २०२१ सत्रासाठी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या CMA इंटर आणि फायनल अभ्यासक्रमांच्या परीक्षा २१ ते २८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. संस्थेने २५ सप्टेंबर रोजी यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. इंटर आणि फायनल परीक्षा अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

यासोबतच ICMAI ने डिसेंबर २०२१ सत्राच्या परीक्षांसह CMA इंटर आणि फायनल जूनच्या परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. संस्थेने इच्छुक उमेदवारांना डिसेंबर २०२१ च्या परीक्षेतूनही बाहेर पडण्याचा पर्याय दिला आहे. On the other hand, the Institute of Cost Accountants of India (ICMAI) has published the schedule of CMA Intermediate and Final Examinations for the December 2021 session. CMA’s Inter and Final Examination will be held from 8 to 15 December 2021. The exams will be conducted online-centric in 96 Indian cities and three foreign centers.

दोन शिफ्टमध्ये परीक्षा
Paper 1 and Paper 2 will be taken in the morning shift, while Papers 3 and 4 will be taken in the afternoon shift. The CMA Foundation exam will ask a number of optional questions and students will be able to take the exam online from home via their laptop / computer / mobile / tablet.

आयसीएमएआयच्या वेळापत्रक आणि परीक्षा योजनेनुसार, प्रत्येक पेपरमध्ये ५० प्रश्न असतील जे संबंधित विषयातून विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण दिले जातात. याचा अर्थ असा की प्रत्येक शिफ्टमध्ये १०० प्रश्न असतील आणि यासाठी एकूण २०० गुण देण्यात आले आहेत.


CMA Foundation Exam 2021 Details 

ICMAI CMA Exam 2021 : The Institute of Cost Accountants of India (ICMAI) has announced the notification of CMA Foundation Examinations. Accordingly, this examination will be held on January 2, 2022 in two sessions. The official website will be updated from time to time. Further details are as follows:-

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI)तर्फे सीएमए फाऊंडेशन परीक्षांचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार ही परीक्षा २ जानेवारी २०२२ ला दोन सत्रामध्ये होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर परीक्षेसंबंधी वेळोवेळी अपडेट देण्यात येणार आहे. ही परीक्षा प्रत्येकी २ तासांच्या दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी १० वाजता आणि दुसरे सत्र दुपारी २ वाजता सुरू होईल.

पेपर १ आणि पेपर २ सकाळच्या शिफ्टमध्ये, तर पेपर ३ आणि ४ दुपारच्या शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. सीएमए फाउंडेशन परीक्षेत अनेक पर्यायी प्रश्न विचारले जातील आणि विद्यार्थी त्यांच्या लॅपटॉप / कॉम्प्युटर / मोबाईल / टॅबलेटद्वारे घरून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. आयसीएमएआयच्या वेळापत्रक आणि परीक्षा योजनेनुसार, प्रत्येक पेपरमध्ये ५० प्रश्न असतील जे संबंधित विषयातून विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण दिले जातात. याचा अर्थ असा की प्रत्येक शिफ्टमध्ये १०० प्रश्न असतील आणि यासाठी एकूण २०० गुण देण्यात आले आहेत.

  • ICMAI ने CMA फाउंडेशन कोर्स डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
  • डिसेंबरच्या परीक्षांना बसू इच्छिणारे विद्यार्थी संस्थेची अधिकृत वेबसाइट icmai.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • ICMAI ने डिसेंबर परीक्षेला अर्ज करण्यासाठी २ नोव्हेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे.
  • परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना १२०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल.
  • जे विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तसेच, ICMAI च्या सूचनेनुसार, जे विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतील त्यांनाच उपस्थित राहण्याची संधी दिली जाईल.

Students are required to visit the website of the institution from time to time as suggested by ICMAI in its notice. Therefore, the students kept abreast of any updates regarding the exam. If any help is required, the students are requested to mail to the official email id [email protected].

 ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3oUVMwU


ICMAI CMA Admit Card 2021

ICMAI CMA Exam 2021  : The CMA Foundation exam, which will be conducted through ICMAI, will be held online on September 5. Admission tickets have been announced for the candidates appearing for this examination. Candidates can download their tickets by visiting the official website and following the steps given in the news.

ICMAI च्या माध्यमातून घेतली जाणारी सीएमए फाउंडेशनची परीक्षा ५ सप्टेंबरला ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. जून २०२१ टर्म च्या फाऊंडेशन परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ पासून ऑनलाइन माध्यमातून होणार आहे.

How to Download CMA Admit Card  

  • CMA फाउंडेशन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरील एक्झाम टॅबवर जा.
  • प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन पेजवर जाऊन कोर्स (फाउंडेशन) निवडावा
  • उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक सबमिट करावा.
  • उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड आणि प्रिंट करू शकतात.

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यावर दिलेले सर्व तपशील काळजीपूर्वक वाचावेत. कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास शक्य तितक्या लवकर ICMAI ला कळवावे. उमेदवार संस्थेचे हेल्प डेस्क क्रमांक ०३३-४०३६४७७७, २२५२१०३१, ०३३-२२५२१६०२/ १६१९/७३७३/७१४३/२२०४ वर फोन करु शकता. किंवा ईमेल आयडी [email protected] वर मेल करून मदत मिळवू शकतात.

The CMA Foundation exam will be conducted by ICMAI in online home-practiced mode which can be given using mobile / laptop / desktop / tab. Candidates have to login for CMA Foundation Exam Session 1 at 10 am and for Session 2 at 2 pm.

CMS फाऊंडेशन जून २०२१ प्रवेशपत्र डाऊनलोड – https://bit.ly/3t32l0h

अधिकृत वेबसाइट – icmai.in


ICMAI CMA Exam 2021  : The deadline for filing applications for Foundation, Intermediate and Final Courses examinations conducted by ICMAI has been extended till May 30, 2021. Further details are as follows:-

ICMAI CMA June Exam 2021 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ. आयसीएमएआयमार्फत घेतल्या जाणाऱ्या फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्यास ३० मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा २६ जुलै ते २ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आहे.

जे उमेदवार CMA 2021 परीक्षा देऊ इच्छितात, त्यानी आता विना विलंब शुल्क संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icmai.in वर ३० मे पर्यंत अर्ज जमा करता येणार आहेत. अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे की, ‘कोविड-१९ च्या संक्रमणामुळे निर्णय झालेल्या महामारी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांना हे सूचित केले जाते की फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख विना विलंब शुल्कासह ३० मे २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.’

ICMAI ने फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेसाठी वेळापत्रक देखील जारी केलं आहे. वेळापत्रकानुसार, फाउंडेशन कोर्सची परीक्षा २३ जुलै २०२१ रोजी होईल. तर इंटरमीडिएट आणि फायनल कोर्सची परीक्षा २६ जुलै रोजी सुरू होऊन २ ऑगस्ट २०२१ रोजी संपणार आहे.

ICMAI CMA June Exam 2021  – अर्ज कसा भरायचा?

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट वर जा आणि आपला ईमेल आईडी आणि वैयक्तिक तपशील रजिस्टर करा.करें.
  • रजिस्ट्रेशन नंबर भरून “Click Here” बटणावर क्लिक करा.
  • – आता तुमची आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • – आपले छायाचित्र आणि स्वाक्षरी .jpg, .jpeg किंवा .bmp फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • – आता अॅप्लिकेशन फी भरण्यासाठी पेमेंट मोड सिलेक्ट करा.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड