ICICI बँकेत नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज सुरु! । ICICI Bank Vacancies 2023

ICICI Bank Bharti 2023

ICICI Bank Vacancies 2023

ICICI Bank published an advertisement for the various vacancies in various districts of Maharashtra. The recruitment process is already started. Candidates can apply from the Linkedin. More details are given below.

रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ग्राहकांच्या पसंती, बाजारातील ट्रेंड समजून घेणे आवश्यक आहे. या भूमिकेसाठी तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या सर्व टीम्स व ग्राहकांमधील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. जुन्या ग्राहकांना जपून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना जोडून घेण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करण्यासाठी विक्री धोरणे तयार करणे, क्रॉस-सेलिंग हे सुद्धा कामाचा एक भाग असणार आहे.

 

शैक्षणिक निकष
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील स्पेशलायझेशनसह अग्रगण्य संस्थेकडून पदव्युत्तर/एमबीए पदवी असणे आवश्यक आहे. किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील अनुभवासह पदवी असल्यासही पात्र मानले जाईल.

 अनुभव

 • रिलेशनशिप मॅनेजरला विक्री आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट क्षेत्रातील 0-5 वर्षांचा अनुभव असावा. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) मधील रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील अनुभवास प्राधान्य दिले जाईल.
 • क्रॉस-फंक्शनल संघांमध्ये काम करण्याची क्षमता असावी.
 • संवाद कौशल्य (तोंडी आणि लेखी ).
 • शिकण्याची तयारी

 

अर्ज कसा कराल?
आयसीआयसीआय बँकेतील नोकरीविषयी Linkedin  च्या माध्यमातून पोस्ट करण्यात आल्या आहेत. आपण इथे क्लिक करून पुरून जाहिरात पाहू शकता. तसेच करियर पेजची लिंक आम्ही दिलेली आहे तिथून आपण सरळ अर्ज करू शकता.

📝 अर्ज करा

 


मागील अपडेट्स : 

ICICI Bank Bharti 2023: ICICI Bank has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Manager, Team Leader”. Interested and eligible candidates can apply online before the last date More details are as follows:-

ICICI बँक अंतर्गत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर येथे “व्यवस्थापक, संघप्रमुख” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – व्यवस्थापक, संघप्रमुख
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट – www.icicicareers.com

   Educational Qualification For ICICI Bank Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक Graduate degree/ Post-Graduate/MBA degre
संघप्रमुख”

How To Apply For ICICI Bank Jobs 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.icicicareers.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
 • ऑनलाईन अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.icicicareers.com Bharti 2023

📑 जाहिरात
shorturl.at/ACEOU
📑 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/ACEOU
✅ अधिकृत वेबसाईट
www.icicicareers.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड