अंगणवाडी पदभरती सुरु -15 मार्चपर्यंत करा अर्ज | ICDS Yavatmal Bharti 2023

ICDS Yavatmal Bharti 2023

ICDS Yavatmal Bharti 2023 – Integrated Child Development Service Scheme Yavatmal has invited application from candidates who have passed 12th Class. ICDS Yavatmal Application Form is starting from 1st March 2023 and it will be end on 15th March 2023. Eligible candidates can forward their application at below Mentioned address. Each details about Yavatmal Anganwadi Bharti 2023, Yavatmal Anganwadi Recruitment 2023 are as given below:

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या मारेगाव तालुक्यातील अंगणवाडी (Anganwadi) कर्मचार्‍यांच्या रिक्त पदभरतीचा तिढा सुटला असून 1 ते 15 मार्चपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

????275 पदांसाठी अंगणवाडी पदभरती सुरु! – Maharashtra Anganwadi Bharti 2023

????अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या “सातशे जागा भरणार” पण कधी ? वाचा नवीन माहिती ! – Anganwadi Sevika Bharti 2023

तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांची एकूण 22 पदे रिक्त आहेत. यामध्ये मार्डी अंगणवाडी केंद्र क‘मांक 2, गोरज, वेगाव, आकापूर, मांगरूळ, जळका, किन्हाळा, हिवरा, पार्डी, गाडेगाव, हटवांजरी, सगणापूर, नरसाळा अंगणवाडी केंद्र 1 व 3, टाकळी, खैरगाव, मच्छिंद्रा, पांढरकवडा, शिवनाळा, कोथुर्ला आणि पेंढारी इत्यादी केंद्रांचा समावेश आहे.

Eligibility Criteria For ICDS Yavatmal Recruitment 2023

ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी देत येत्या 31 मे 2023 पूर्वी भरण्याबाबतचा अध्यादेश दिला आहे. ही भरती प्रकि‘या शासकीय नियमांनुसारच पार पडणार आहे. या पदभरतीमध्ये इच्छुक उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Age Limit For Yavatmal Anganwadi Recruitment 2023

वयाची अट 18 ते 35 वर्ष असून, विधवांसाठी 40 वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच सेविकांची 5 पदे रिक्त असून यामध्ये मारेगाव अंगणवाडी केंद्र 3, खैरगाव, मेंढणी, लाखापूर, पाथरी या पाच अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.

Where To Apply For Yavatmal Anganwadi Vacancy 2023

इच्छुक उमेदवारांचे अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, मारेगाव येथे सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारल्या जाणार आहेत.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड