अंगणवाडी पदभरती सुरु -15 मार्चपर्यंत करा अर्ज | ICDS Yavatmal Bharti 2023
Yavatmal Anganwadi Bharti 2023
ICDS Yavatmal Bharti 2023
ICDS Yavatmal Bharti 2023 – Integrated Child Development Service Scheme Yavatmal has invited application from candidates who have passed 12th Class. ICDS Yavatmal Application Form is starting from 1st March 2023 and it will be end on 15th March 2023. Eligible candidates can forward their application at below Mentioned address. Each details about Yavatmal Anganwadi Bharti 2023, Yavatmal Anganwadi Recruitment 2023 are as given below:
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या मारेगाव तालुक्यातील अंगणवाडी (Anganwadi) कर्मचार्यांच्या रिक्त पदभरतीचा तिढा सुटला असून 1 ते 15 मार्चपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
275 पदांसाठी अंगणवाडी पदभरती सुरु! – Maharashtra Anganwadi Bharti 2023
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या “सातशे जागा भरणार” पण कधी ? वाचा नवीन माहिती ! – Anganwadi Sevika Bharti 2023
तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांची एकूण 22 पदे रिक्त आहेत. यामध्ये मार्डी अंगणवाडी केंद्र क‘मांक 2, गोरज, वेगाव, आकापूर, मांगरूळ, जळका, किन्हाळा, हिवरा, पार्डी, गाडेगाव, हटवांजरी, सगणापूर, नरसाळा अंगणवाडी केंद्र 1 व 3, टाकळी, खैरगाव, मच्छिंद्रा, पांढरकवडा, शिवनाळा, कोथुर्ला आणि पेंढारी इत्यादी केंद्रांचा समावेश आहे.
Eligibility Criteria For ICDS Yavatmal Recruitment 2023
ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी देत येत्या 31 मे 2023 पूर्वी भरण्याबाबतचा अध्यादेश दिला आहे. ही भरती प्रकि‘या शासकीय नियमांनुसारच पार पडणार आहे. या पदभरतीमध्ये इच्छुक उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे
Age Limit For Yavatmal Anganwadi Recruitment 2023
वयाची अट 18 ते 35 वर्ष असून, विधवांसाठी 40 वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच सेविकांची 5 पदे रिक्त असून यामध्ये मारेगाव अंगणवाडी केंद्र 3, खैरगाव, मेंढणी, लाखापूर, पाथरी या पाच अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.
Where To Apply For Yavatmal Anganwadi Vacancy 2023
इच्छुक उमेदवारांचे अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, मारेगाव येथे सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारल्या जाणार आहेत.
Table of Contents
Gondia yethe anganwadi bharthi kadhi chalu honar aahe
Phaltan talukyat anganwadi bharati kadhi chalu honar ahe