नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या CA परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी

ICAI CA Exam Admit Card Download

ICAI CA Exam Admit Card Download : ICAI CA November exam: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर हे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता icaiexam.icai.org असा आहे.

या संकेतस्थळावर लॉगइन करून उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी आधी लॉगइन करावे लागेल.

आयसीएआयच्या संकेतस्थळावर या अॅडमिट कार्डसंबंधीचे परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात असे म्हटले आहे की, ‘सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट (IPC), इंटरमिडिएट, फायनल आणि नव्या अभ्यासक्रमासह फायनल परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी या अॅडमिट कार्डवर असेल. उमेदवारांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचे अॅडमिट कार्ड दिले जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊन ठेवावी.’ हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची थेट लिंक या वृत्तासोबत देत आहोत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कसे कराल सीए परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड?

  • – आयसीएआयच्या icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • – लॉग इन किंवा रजिस्टर कराल. https://icaiexam.icai.org/
  • – तुमचा आयडी आणि पासवर्ड एन्टर करा.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.
  • – आता तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट काढून ठेवा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ICAI CA Exam Admit Card Download
प्रवेशपत्र डाउनलोड : https://icaiexam.icai.org/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड