IBPS लिपिक भरती २०२० मेन्स परीक्षेचा निकाल

IBPS Clerk Main Exam Results


IBPS Clerk Main Exam Results : बँकिंग कर्मचारी निवड संस्थेनि लिपिक पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.  आयबीपीएसने ही भरती परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित केली होती. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून देशातील विविध सरकारी बँकांमधील लिपिकांची एकूण १२,०७५ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IBPS Clerk Main Exam Results
 निकाल डाउनलोड : https://bit.ly/2TorzWj

IBPS PO,Clerk SO Results : बँकिंग कर्मचारी निवड संस्थेनि सीआरपी लिपिक-आठवा २०१८, विशेषज्ञ अधिकारी (सीआरपी एसपीएल-आठवा) २०१८, सीआरपी पीओ / एमटी-आठवी २०१८ च्या वाटप राखीव यादी जाहीर केलेल्या आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IBPS Results
 यादी डाउनलोड १ : https://bit.ly/2ZocMyC

 यादी डाउनलोड २  : https://bit.ly/36ndmOM

 यादी डाउनलोड ३ : https://bit.ly/2XgEQ4a


IBPS PO Results 2019 – Score Card

IBPS PO Results 2019 -Score Card : बँकिंग कर्मचारी निवड संस्थेनि प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी IX २०१९ चे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 निकाल डाउनलोड : https://ibpsonline.ibps.in/crppot9jul19/resqinta_feb20/downloadstart.phpLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>