इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; ‘या’ लिंकवर लगेच करा चेक
IAF Agniveer Result 2023
IAF Agniveer Result 2023
IAF Agniveer Result 2023 – Big news for IAF Agniveer ! Indian Navy Agniveer Recruitment Result Announced; Check this link immediately !! Candidates who have applied for this vacancy can check the result by visiting the official website of Indian Navy Recruitment, agniveernavy.cdac.in.
IAF अग्निवीरसाठी मोठी बातमी! भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; ज्या उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे ते भारतीय नौदल भर्ती, agniveernavy.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅नोकरीची सुवर्णसंधी!! पोस्टात १२,८२८ पदांची १० वी उत्तीर्णांची महाभरती जाहिरात प्रकाशित
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इंडियन नेव्हीमध्ये अर्ज केलेल्या अग्निवीरासांठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरती अंतर्गत अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे ते भारतीय नौदल भरतीच्या अधिकृत वेबसाइट, agniveernavy.cdac.in ला भेट देऊन निकाल तपासू शकतात. हा निकाल नक्की कसा तपासायचा याबाबत स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊया.
भारतीय नौदलाने जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 1400 पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 08 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाली. यामध्ये अर्ज करण्यासाठी 28 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
How to Download IAF Agniveer Result
- 1: वायुसेना अग्निपथच्या , agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- 2: आता मुख्यपृष्ठावर, कँडिडेटच्या सिलेक्शन विभागात जा.
- 3: आता तुमच्या क्रेडेन्शियल्सच्या मदतीने लॉगिन करा.
- 4: तुमच्या प्रोफाइलमधील रिझल्टच्या टॅबवर क्लिक करा.
- 5: निकाल तपासा आणि तो तुमच्याकडे सेव्ह करा.
अग्निवीरांच्या भरतीसाठी जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 1400 पदांची भरती केली जाईल. यामध्ये पुरुषांसाठी 1120 पदांसाठी भरती होणार आहे. त्याचबरोबर महिला बॅचसाठी 280 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी फेज 2 परीक्षा घेतली जाईल.
नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरतीद्वारे करावयाच्या या भरतीसाठी उमेदवारांकडून बारावी उत्तीर्ण पात्रता मागविण्यात आली होती. लेखी परीक्षेनंतर जवानांना अग्निवीर भरतीसाठी शारीरिक पात्रता परीक्षेला बसावे लागेल. पुढील प्रक्रिया आणि रिक्त जागा तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
Download IAF Agniveer Result 2023
IAF Agniveer Result 2022
IAF Agniveer Result 2022: Indian Air Force has been declared the IAF Agniveer Bharti Result. For more details about the result visit https://agnipathvayu.cdac.in/. The exam was held on the 24th of July 2022. Click on the below link to download the result.
भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) अग्निवीरवायू भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला (Result) बसलेले उमेदवारांना हा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवाराला संकेतस्थळावर आपला निकाल आणि सिलेक्शन स्टेट्स तपासता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in/वर लॉग इन करावे लागेल.
- निकाल तपासण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे.
- अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिसनुसार, “24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन आयोजित अग्निवीरवायू (Agniveer)सेवक01/2022 चा निकाल जाहीर झाला आहे.
- या वेबसाइटवर कँडिडेट सिलेक्शन लिस्ट उमेदवारांना आपले नाव पाहता येईल.
- याव्यतिरिक्त, निवड झालेल्या उमेदवारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे.
IAF अग्निवीर निकाल 2022 @agnipathvayu.cdac.in: भारतीय वायुसेनेने ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत 24 जुलै 2022 रोजी परीक्षा घेण्यात आले होती. IAF नुसार, लाखो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला होता. या परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना 01 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PSL पात्रता फेरीसाठी बोलावले जाणार आहे.
निकाल डाउनलोड करा – https://bit.ly/3o684kb
new result