बारावी परीक्षेसाठी आजपासून मिळणार ऑनलाइन प्रवेशपत्र
12th Exam Hall Ticket
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून (दि.21) ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी ती प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र प्रिंट काढून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रावर प्राचार्यांची सही व शिक्का असणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
सौर्स : प्रभात
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App