Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

HQ MIRC Ahmednagar Bharti 2022 | 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी!! मुख्यालय MIRC अहमदनगर येथे विविध पदांची भरती

HQ MIRC Ahmednagar Bharti 2022

HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022 Details

HQ MIRC Ahmednagar Bharti 2022: Ministry of Defence, has declared the recruitment of various Group C Civilian vacancies at HQ MIRC Ahmednagar. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-

संरक्षण मंत्रालय, मुख्यालय MIRC अहमदनगर अंतर्गत कुक, वॉशरमन, सफाईवाला (MTS), नाई, LDC पदांच्या एकुण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2022 आहे.

संरक्षण मंत्रालय, मुख्यालय MIRC अहमदनगर (HQ Mechanised Infantey Regimental Centre Ahmednagar) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HQ MIRC Ahmednagar Group- “C” Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कुक, वॉशरमन, सफाईवाला (MTS), नाई, LDC या पदांसाठी ही भरती (10th 12th Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Central Government Jobs in Maharashtra) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कुक, वॉशरमन, सफाईवाला (MTS), नाई, LDC
  • पद संख्या – 45 जागा
  • शैक्षणिक पात्रता –या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना भारतीय खाद्यपदार्थांबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Refer PDF)
    • वॉशरमन ( Washerman) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना धोबी कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    • सफाईवाला (Safaiwala (MTS) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना सफाई कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    • नाई (Barber) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना नाव्ही कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    • LDC (LDC) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 35 wpm इंग्लिश आणि 30 wpm हिंदी पर्यंत टायपिंग येणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासन शाखा (सिव्हिल विभाग), मुख्यालय, एमआयआरसी, दरेवाडी, सोलापूर रोड, अहमदनगर- 414110
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2022

HQ Mechanised Infantey Regimental Centre Ahmednagar – 10th 12th Jobs in Maharashtra

JOB TITLE HQ MIRC Ahmednagar Group- “C” Recruitment 2022
या पदांसाठी भरती कुक (Cook) वॉशरमन ( Washerman) सफाईवाला (Safaiwala (MTS)) नाई (Barber ) LDC (LDC) एकूण जागा – 45
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कुक (Cook) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना भारतीय खाद्यपदार्थांबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वॉशरमन ( Washerman) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना धोबी कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सफाईवाला (Safaiwala (MTS)) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना सफाई कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

नाई (Barber) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना नाव्ही कामाबाबत संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

LDC (LDC) – या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 35 wpm इंग्लिश आणि 30 wpm हिंदी पर्यंत टायपिंग येणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रशासन शाखा (सिव्हिल विभाग), मुख्यालय, एमआयआरसी, दरेवाडी, सोलापूर रोड, अहमदनगर- 414110

 

Important Documents For HQ MIRC Ahmednagar Group- “C” Recruitment 2022 

  • Resume (बायोडेटा) दहावी
  • बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला
  • (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For HQ MIRC Ahmednagar Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3FViKsq
?अर्जाचा नमूना
https://bit.ly/340e339
✅ अधिकृत वेबसाईट
indianarmy.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड