होमगार्ड भरती अंतिम निवड यादी व पुढील सुचना जाहीर । Home Guard Bharti Result PDF

Maha Home Guard Document Verification Date

होमगार्ड नोंदणी 2024 जाहीरात

जिल्हा निहाय माहितीपत्रक /जाहीरातीकरीता खालील लिंक वर क्लिक करा.

 उमेदवारांना नोंदणीचे माहितीपत्रक काळजीपुर्वक वाचून अर्ज करावा.

Sr.

जिल्हा

नोंदणी प्रक्रीया बाबत तपशिल

उमेदरांकरीता पुढील सुचना

1. सातारा नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.     सातारा अंतिम निवड व प्रतिक्षा यादी     प्रशिक्षण बाबत महत्वाची सुचना
2. नांदेड नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे     नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 उमेदवारांचे प्राप्त गुण व आक्षेप बाबत सुचना
3. रत्नागिरी नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   अंतिम निवड यादी     पुरुष उमेदवारांची यादी     महिला उमेदवारांची यादी
4. जळगाव नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी कागदपत्र पडताळणी बाबत सुचना
5. चंद्रपूर नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. चंद्रपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी
6. यवतमाळ नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. यवतमाळ जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी    
7. सिंधुदूर्ग नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.    सिंधुदूर्ग जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
8. धुळे नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
9. हिंगोली नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. हिंगोली जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
10. अमरावती नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. अमरावती जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम   निवड यादी               प्रतिक्षा यादी
11. बीड नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. बीड जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी      निवड झालेल्या उमेदवारांना महत्वाची सुचना
12. धाराशिव नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. धाराशिव जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
13. वाशिम नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.    वाशिम जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 सुधारीत अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
14. भंडारा नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.     भंडारा जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी व आवश्यक सुचना  
15. नंदुरबार नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   नंदुरबार जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
16. गडचिरोली नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे  आक्षेप नोंदविणेबाबत सुचना     उमेदवारांचे प्राप्त गुण
17. रायगड नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. रायगड जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
18. लातूर नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. लातूर जिल्हा होमगार्ड नोंदणी निवड व प्रतिक्षा यादी   पुरुष उमेदवारांची यादी      महिला उमेदवारांची यादी 
19. पुणे नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   – सुचना  –   अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
20. सांगली नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   सांगली जिल्हा होमगार्ड नोदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
  कवठेमहंकाळ पथकाची सुधारीत निवड व प्रतिक्षा यादी
21. नाशिक नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   नाशिक जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
22. कोल्हापूर दि. 26/07/2024 ते 14/08/2024   कोल्हापूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024   नोंदणी प्रक्रीया नवीन सुधारीत वेळापत्रक
23. वर्धा नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   वर्धा जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
24. छ.संभाजीनगर नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे  छ.संभाजीनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024   कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना
25. नागपूर नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे  नागपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024  कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना
26. जालना नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   – सुचना  –   अंतिम निवड यादी     प्रतिक्षा यादी
27. अकोला नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.  अकोला जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी
28. अहमदनगर नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. अंतिम निवड व प्रतिक्षा यादी     पुरुष उमेदवारांची यादी     महिला उमेदवारांची यादी
29. बुलढाणा नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.  बुलढाणा जिल्हा   निवड व प्रतिक्षा यादी – सुचना
30. बृहन्मुंबई नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.   अंतिम निवड यादी व पुढील सुचना  –   अपात्र उमेदवारांची यादी
30. ठाणे व पालघर दि. 10/08/2024 ते 25/08/2024  ठाणे व पालघर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024   कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी रदद – महत्वाची सुचना   

 

 


Home Guard Bharti Merit List 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

होमगार्ड नोंदणी 2024 जाहीरात

जिल्हा निहाय माहितीपत्रक /जाहीरातीकरीता खालील लिंक वर क्लिक करा.

 उमेदवारांना नोंदणीचे माहितीपत्रक काळजीपुर्वक वाचून अर्ज करावा.

Sr.

जिल्हा

नोंदणी प्रक्रीया बाबत तपशिल

उमेदरांकरीता पुढील सुचना

1.

सातारा

नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.

    सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी

2.

नांदेड

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

    नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

    नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 उमेदवारांचे प्राप्त गुण व आक्षेप बाबत सुचना

      पुढील नोंदणी दिनांक बाबत महत्वाची सुचना

3.

रत्नागिरी

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना     पुरुष उमेदवारांची यादी     महिला उमेदवारांची यादी

4.

जळगाव

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

    जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

  कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना
वेळापत्रक बदल बाबत महत्वाची सुचना

5.

चंद्रपूर

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना

6.

यवतमाळ

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आह

 उमेदवारांचे प्राप्त गुण , आक्षेप बाबत सुचना   पुरुष उमेदवारांची यादी      महिला उमेदवारांची यादी 

7.

सिंधुदूर्ग

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आह

आक्षेप बाबत सुचना      उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण

8.

धुळे

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना   पुरुष पात्र        पुरुष अपात्र        महिला पात्र        महिला अपात्र  

9.

हिंगोली

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

      उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना

10.

अमरावती

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

अमरावती तात्पुरती निवड प प्रतिक्षा यादी आक्षेप बाबत सुचना   निवड यादी         प्रतिक्षा यादी

11.

बीड

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

आक्षेप बाबत सुचना   उमेदवारांचे प्राप्त गुण ,   पुरुष उमेदवारांची यादी      महिला उमेदवारांची यादी 

12.

धाराशिव

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

    उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना

13.

वाशिम

नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे.

   वाशिम जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी

14.

भंडारा

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण   दिनांक.26/08,   दिनांक 27/08     दिनांक 28/08  आक्षेप बाबत सुचना

15.

नंदुरबार

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना

16.

गडचिरोली

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

  गडचिरोली जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

  कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना

17.

रायगड

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

  रायगड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

    कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना

18.

लातूर

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण   दिनांक.26/08,   दिनांक 27/08     दिनांक 28/08  आक्षेप बाबत सुचना

19.

पुणे

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  प्राप्त गुणांबाबत आक्षेप – सुचना   
मैदानी चाचणी प्राप्त गुण      दि. 19/08      दि. 20/08      दि. 21/08      दि. 22/08      दि. 23/08

20.

सांगली

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना

21.

नाशिक

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना

22.

कोल्हापूर

दि. 26/07/2024 ते 14/08/2024

  कोल्हापूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

 अतिवृष्टीमुळे नोंदणी प्रक्रीया पुढे ढकलणेत येत आहे

23.

वर्धा

नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे

  उमेदवारांचे प्राप्त गुण ,आक्षेप बाबत सुचना

24.

छ.संभाजीनगर

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

 छ.संभाजीनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

  कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना

25.

नागपूर

दि. 30/07/2024 ते 24/08/2024

 नागपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

 कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना

26.

जालना

दि. 28/07/2024 ते 17/08/2024

 जालना जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

 कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना

27.

अकोला

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

नोंदणी वेळापत्रक बदल बाबत महत्वाची सुचना

28.

अहमदनगर

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

 अहमदनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

 कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना

29.

बुलढाणा

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

 बुलढाणा जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

  अतिवृष्टी मुळे मैदानी चाचणी वेळापत्रक सुधारीत सुचना

30.

बृहन्मुंबई

नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे

 बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

  कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना

30.

ठाणे व पालघर

दि. 10/08/2024 ते 25/08/2024

 ठाणे व पालघर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024

 


Home Guard Bharti Result PDF

Home Guard Bharti Result PDF: सातारा जिल्हयातील होमगार्ड सदस्यांचा अनुशेष पुर्ण करणेकरीता दि.०६/०८/२०२४ ते दि. ०९/०८/२०२४ अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण सोबत जाहीर करणेत येत आहे. सर्व उमेदवारांना या अधिसुचने व्दारे कळविणेत येते कि, सदर जाहीर केलेल्या गुणांमध्ये कोणाला काही आक्षेप नोंद करावयाचा असेल त्यांनी आपला आक्षेप जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे email id- [email protected] यावर अथवा सातारा पोलीस नियंत्रण कक्ष येथे ०२१६२-२३३८३३ / २३१९८९ या क्रमांकावर संपर्क करुन दि. १२/०८/२०२४ पुर्वी नोंदवावा. आक्षेप नोंदविताना आपला अर्ज नोंदणी क्रमांक, चेष्ट क्रमांक नाव, मोबाईल क्र. व आपला आक्षेप स्पष्टपणे नोंद करावा..

उमेदवारांचे तांत्रिक गुण त्यांचे कडील मूळ प्रमाणपत्र पडताळणी नंतर देणेत येतील. याबाबत उमेदवारांना पुढील सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर देण्यात येतील. वैयक्तीक पत्र, SMS किंवा e- mail पाठविला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सातारा जिल्हयातील होमगार्ड सदस्यांचा अनुशेष पुर्ण करणेकरीता दि.०६/०८/२०२४ ते दि. ०९/०८/२०२४ अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्र आहेत अशी ऑनलाईन अर्ज करताना माहिती दाखल केली होती अशा उमेदवारांनी आपलेकडील तांत्रिक अहर्तेचे प्रमाणपत्र पडताळणी करीता मूळ प्रमाणपत्र व त्याचे छायांकित प्रतिंसह दि. १३/०८/२०२४ व दि. १४/०८/२०२४ रोजी पोलीस कवायत मैदान येथे स. १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत उपस्थित रहावे.

1. सातारा बाहेरील उमेदवार त्यांचे जिल्हयात अर्ज करणेकरीता खुले केले आहेत.   सातारा मैदानी चाचणी उमेदवारांचे प्राप्त गुण   तांत्रिक प्रमाणपत्र पडताळणी बाबत सुचना

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड