शाळा परिसरात होमगार्ड पदाची भरती केली जाणार!! शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय | Home Guard Bharti 2022

Home Guard Bharti 2022

Home Guard Bharti 2022

Home Guard Bharti 2022 : Home Guard Will Be Recruited For The Safety Of Female Students An Important Decision Of The Education Department. The education department has taken an important decision considering the safety of school children. To provide security to the school children, full-time home guards will be used at school opening and closing hours or throughout the day. This will also provide employment to the person holding the post of Home Guard. Further details are as follows:-

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2022 अपडेट

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळ होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. यामुळे होमगार्ड पदावरील व्यक्तीस देखील रोजगार मिळू शकणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Home Guard Recruitment 2022

 • महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील Government and local self-governing bodies School) विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी (Students Safety) गृहरक्षक दलाचे जवान (Home Guard) नियुक्तीबाबत गृहखाते शिक्षण संचनालय व महासमादेशक कार्यालय (Directorate of Home Education and Office of the Director General)यांनी कार्यवाही सुरू केली आहे.
 • त्यामुळे राज्यातील किमान सात हजार होमगार्ड सैनिकांना रोजगार (Home Guard Recruitment) मिळणार आहे.
 • विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी होमगार्डची सेवा राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्य शासनाने विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
 • याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक झाली.

Maharashtra Home Guard Bharti 2022

In order to provide security to school children, full-time home guards can be enlisted at the school’s opening and closing hours or during the day, the principal secretary suggested at the meeting. Accordingly, all government and local government schools in the state have been instructed by the government to check the actual number of Home Guards and fill in the detailed information to the Directorate immediately.

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळ होमगार्डची मदत घेता येईल, असे प्रधान सचिवांनी बैठकीत सूचित केले. त्यानुसार, राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना प्रत्यक्षात किती होमगार्डची गरज आहे, ते तपासून विस्तृत महिती संचालनालयास त्वरित प्रपत्रात भरून द्यावी, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात २१०० होमगार्ड 

 • विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याची जबाबदारी ही होमगार्डकडे दिल्याने आम्ही ही जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडू, अशी ग्वाही नाशिकरोडचे रहिवासी आणि होमगार्ड संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नितीन गुणवंत यांनी दिली आहे.
 • नांदेड येथे एक जूनपासून तीनशे पुरुष व शंभर होमगार्ड नियुक्त करण्याचे आदेश पारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 • जिल्ह्यातील शाळांमध्येही लवकरच होमगार्ड नियुक्ती केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
 • जिल्ह्यात २१०० होमगार्ड आहेत.
 • त्यापैकी पाचशे पुरुष व दोनश महिला होमगार्डंना या आदेशाचा लाभ होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Home Guard Recruitment 2022

Male and female home guards are currently paid Rs 670 per day. 180 days of duty per year. These include Navratra, Ganeshotsav, elections, other events. During the rest of the period, the home guards work hard to make ends meet by doing small and big jobs like bricklaying, driving rickshaws, selling vegetables. The honorarium is also meager. It was impossible to cover the education, health, housing and other expenses of the children. There is sympathy in the society about homeguard. Homeguards reduce the stress on the police system. Homeguards demand year-round duty.

पुरुष व महिला होमगार्डला सध्या दिवसाला ६७० रुपये मानधन मिळते. वर्षातून १८० दिवस ड्युटी मिळते. त्यात नवरात्र, गणेशोत्सव, निवडणुका, अन्य कार्यक्रम यांचा समावेश आहे. बाकीच्या कालावधीत होमगार्ड गवंडी, रिक्षा चालवणे, भाजीपाला विक्री अशी छोटी मोठी कामे, व्यवसाय करून कष्टाने संसाराचा गाडा ओढतात. मानधनही तोकडे असते. त्यात मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरभाडे व अन्य खर्च भागवणे अशक्य होते. होमगार्डविषयी समाजात सहानुभूती आहे. होमगार्डमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होतो. वर्षभर ड्युटी मिळावी, अशी होमगार्डसची मागणी आहे.


Home Guard Bharti 2022

Home Guard Bharti 2022: MLA Suresh Varpudkar has demanded that 365 days work should be made available to the home guards in the state to Congress state president Nana Patole. Homeguards in the state were given 180 days protection by the previous government. But since last year, home guards have not had a job. Further details are as follows:-

Maharashtra Home Guard Bharti 2022

राज्यातील होमगार्डना ३६५ दिवस काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार सुरेश वरपूडकर यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. राज्यातील होमगार्डना मागील सरकारने १८० दिवस बंदोबस्त दिला होता. परंतु मागील वर्षीपासून होमगार्डना कामच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Home Guard Recruitment 2022

Home Guard Bharti 2022


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
 1. Mir Sonwane Ajay Ashok says

  Very needs jobs me sir please

 2. Snehal lonare says

  Homegard job.

 3. Ashok Chaudhary says

  Muje nokri ki but taklip he sir
  Me nokri ki talsh me hu muje nokri ni mil rahi he sir
  Plzzz sir

 4. Nilesh Sharma says

  homegaurd job goa 8th pass

 5. Vaishnvi bhise says

  Homgard job.graduation complete

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड