यवतमाळ येथे १२१ होमगार्ड पदांसाठी अर्ज या तारखेपासून, जाणून घ्या माहिती | Yavatmal Home Guard Bharti 2024

Yavatmal Home Guard Bharti 2024

Yavatmal Home Guard Bharti 2024: Yavatmal Home Guard is going to recruit interested and eligible candidates to fill 121 vacant posts. Online applications are invited for the posts of “Home Guard”. There are a Various vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 17th of August 2024. For more details about Yavatmal Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

The Maharashtra Homeguard Recruitment 2024 process is an opportunity for individuals to join the state’s Homeguard organization, which plays a crucial role in maintaining law and order and assisting in emergency situations. The recruitment is expected to follow a structured procedure, including the release of an official notification, application process, selection criteria, and training which is given below in this post. Candidates who wish to be a part of Maha Home Guard can apply here for HG Yavatmal Bharti 2024

यवतमाळ होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 121 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 26 जुलै 2024 पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Vacancy For HG Yavatmal Recruitment 2024

पदाचे नाव पदसंख्या
होमगार्ड121

Educational Qualification For Yavatmal Home Guard Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
होमगार्डकमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Salary Details For Yavatmal Home Guard Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
होमगार्डहोमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो

Yavatmal Home Guard Vacancy 2024 Important Documents 

1. रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
2. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
3. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
4. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
5. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
6. वैद्यकीयदृष्टया पात्र असावा (शासकीय वैद्यकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र)
7. पोलीस चारित्य पडताळणी अहवाल अनुकूल असावा
8. शारिरीक विकलांगता असलेले उमेदवार नोंदणीसाठी अपात्र असतील.
9. ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत आहे. अशा कार्यालयाने होमगार्डमध्ये नोंदणी होण्यासाठी तसेच वेळोवेळी कर्तव्य प्रशिक्षणासाठी सवलत मंजूरीचे दिलेले लेखी संमतीपत्र
10. बेरोजगार व्यक्ती होमगार्ड नोंदणीसाठी पात्र असतील
11. यापूर्वी संघटनेत असलेले परंतु गैरशिस्त अफरातफर, न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेले ठरलेले व काढून टाकलेले उमेदवार नोंदणीसाठी विहित अटी पूर्ण करीत असले तरी त्यांना संघटनेत पुन्हा घेता येणार नाही

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Physical Criteria For Yavatmal HG Bharti 2024

शारिरीक पात्रता –
१. वय २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि. ३१/०७/२०२४ रोजी) – २. उंची – पुरुषांकरीता १६२ से. मी. महिलांकरीता १५० से. मी.
३. छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान ७६ से.मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक)

Technical Criteria Required For Yavatmal Home Guard Registration 2024

Technical Criteria Required For Yavatmal Home Guard Registration 2024

 

How To Apply For Yavatmal Home Guard Application 2024

*सुचना :- उमेदवारानी पथक/उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्हातील आहे त्याच जिल्हयात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक/उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाणे ची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालूक्यातील पथक/उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील.

Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.

नोंदणी अर्ज भरणे संदभातील सुचना

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. 25/07/2024 ते 17/08/2024  या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.17/08/2024 सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.
६. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
७. पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करणेत येईल.
८. यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम/बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवासमाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणेस अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजिनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पुर्ण करीत असतील तर अर्ज करणेस पात्र राहीतील.

९. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
१०. पथक /पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहे.
११. अर्ज भरणेसंदर्भात काही अडचन असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय यवतमाळ येथे ०२१६२- २२२०८२ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. (Maharashtra Home Guard Bharti Help Line Number)

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For maharashtracdhg.gov.in Yavatmal Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/sxDS9
???? ऑनलाईन अर्ज करा (26 जुलै 2024 पासून सुरु होतील)
https://shorturl.at/ozO68
✅ अधिकृत वेबसाईट
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

होमगार्ड भरती बद्दल महत्वाची माहिती (Important Instructions For Yavatmal Homeguard Nodani 2024) 

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. 25/07/2024 ते 17/08/2024 या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 17/08/2024 सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.

The recruitment notification has been declared from the Yavatmal Home Guard for interested and eligible candidates. Online applications are invited for the Home Guard posts. There are 121 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for  Yavatmal Home Guard Recruitment 2024. Yavatmal Home Guard Online Application is started form 25th of July 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Yavatmal Home Guard Bharti Registration Link. For more details about Yavatmal Home Guard Arj 2024, Educational Qualification For Yavatmal Home Guard Bharti 2024, Yavatmal Home Guard Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

Yavatmal Home Guard Bharti  2024  Details

????Name of DepartmentYavatmal Home Guard
???? Recruitment DetailsYavatmal Home Guard Recruitment 2024
???? Name of PostsHome Guard
????Job Locationयवतमाळ
✍Application ModeOnline
Official WebSitehttps://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

Educational Qualification For Yavatmal Home Guard Online Bharti 2024

Home Guard10th pass

Age Criteria Yavatmal Home Guard Online Recruitment 2024

Age Limit20– 50 years

Salary Details For Yavatmal Home Guard Online Application 2024

Home GuardHome Guard members will be paid Rs. 570/- duty allowance and Rs. 100/- gratuity is given. Also during the training period Rs. 35/- pocket allowance and Rs. 100/- for food allowance and weekly drill Rs. 90/- drill allowance is provided

Application Fee For Yavatmal Home Guard Notification 2024

Fees —

Yavatmal Home Guard Vacancy Details

Home Guard121

All Important Dates For Yavatmal Home Guard Arj 2024

⏰Last Date  17th of August 2024

maharashtracdhg.gov.in Bharti 2024 Important Links

????Full Advertisement Read PDF
???? Online Application Form Apply Online
✅ Official Website Official Website

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड