8 वी पास उमेदवारांना संधी – होम गार्ड व नागरी संरक्षण संघटना गोवा भरती 2021

Home Guard Bharti 2021

Home Guard Bharti 2021 : होम गार्ड व नागरी संरक्षण संघटने मध्ये होम गार्ड स्वयंसेवक पदाच्या एकूण 296 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – होम गार्ड स्वयंसेवक
  • पद संख्या – 296 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 8th Pass
  • वयोमर्यादा – 20 ते 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट जनरल होम गार्ड्स व संचालक, नागरी संरक्षण, पणजी-गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 आहे.

Home Guard Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Home Guard Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/2PanyFD
अधिकृत वेबसाईट 1 : www.goa.gov.in

अधिकृत वेबसाईट 2 : dgfscdhg.gov.in


Home Guard Bharti 2020 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, त्यांचे उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, द्रुतगती महामार्ग, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे, मध्य व पश्चिम रेल्वे अशा विविध संवेदनशील आस्थापनांना सशस्त्र संरक्षण पुरविले जाते.

आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहे. येत्या मार्चपासून ७ हजार जणांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. भरतीची ही ठिकाणे मुंबई व नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या तरुणांना असणार आहे. भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर सामावून घेण्यात येणार आहे.



1 Comment
  1. Vaibhav sonawane says

    Army me jane ke liye taiyari kaise kare

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड