सप्टेंबर मध्ये सुट्या किती? बघा बँक हॉलिडेज, करा नियोजन! – Holidays in September 2024 Maharashtra
Holidays in September 2024 Maharashtra
मित्रांनो, येणाऱ्या रविवारी आपण नव्या महिन्यात पदार्पण करणार आहोत. महिन्याची सुरुवातच सुटीने होणार आहे. या महिन्यात गणेशोत्सवाची धूमही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरात बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यानुसार बँकांच्या आणि इतर कामाचे नियोजन केल्यास गैरसोय होणार नाही. शहराबाहेर फिरायला जाण्याचे नियोजनही करणे शक्य होईल. चला तर मग बघूया सप्टेंबर मधील सरकारी सुट्या !
Comments are closed.