Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

HNIMR पुणे भरती २०२०

HNIMR Pune Bharti 2020

HNIMR Pune Bharti 2020 : श्रीमती हिराबेन नानावटी व्यवस्थापन व महिला संशोधन संस्था, पुणे येथे प्राध्यापक मॅनेजमेंट, सहाय्यक प्राध्यापक मॅनेजमेंट, ट्रेनिंग & प्लेसमेंट ऑफिसर पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक मॅनेजमेंट, सहाय्यक प्राध्यापक मॅनेजमेंट, ट्रेनिंग & प्लेसमेंट ऑफिसर
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जुलै २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात

???? अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. satyendra patel says

    chakan

  2. मारुफ सिकंदर शेख says

    मी कणबधिर आहे इयत्ता १०वी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड