4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! हिंगणघाट– वर्धा अंतर्गत “कोतवाल” पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु – Hinganghat-Wardha Kotwal Bharti 2023

Hinganghat-Wardha Kotwal Bharti 2023 

Hinganghat-Wardha Kotwal Bharti 2023: Tehsildar and Taluka Magistrate Hinganghat-Wardha has announced recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are various vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned before the last date. The last date for submission of application is the 9th of May 2023. More details are as follows:-

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, हिंगणघाट– वर्धा अंतर्गत “कोतवाल” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 09 मे 2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेपर्यन्त कार्यालयीन वेळेत तहसीलदार, हिंगणघाट यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कोतवाल
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगणघाट, वर्धा
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 20/-
  • परीक्षा शुल्क –
    • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 500/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता तहसीलदार, समुद्रपुर यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 मे 2023  
  • निवड प्रक्रिया – मुलाखती/ लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in

Hinganghat-Wardha Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल14 पदे

 

Educational Qualification For Hinganghat-Wardha Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल4 थी पास

Wardha Hinganghat Kotwal Bharti 2023 – Important Documents 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आवश्यक कागदपत्रे:

  • उमेदवाराने स्थानिक जागेचा रहिवाशी असल्याबाबतचे (घर टॅक्स पावती /रेशनकार्ड/निवडणूक ओळखपत्र / मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड / पॅन कार्ड / आधार कार्ड) यापैकी एखादा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वय जाहीरनाम्याच्या दिनांकाला कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 40 वर्ष या दरम्यान असावे. (पुराव्या दाखल जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / पॅन कार्ड /ड्रायव्हींग लायसन्स, यापैकी एखादा पुरावा जोडणे आवश्यक आहे.)
  • उमेदवार शारिरिक दृष्ट्या सक्षम असावा, नियुक्ती नंतर जिल्हा मेडिकल बोर्डाचे / चिकीत्सक प्रमाणपत्र 1 (एक) महिन्यात उमेदवाराला सादर करावे लागेल.

How To Apply For Hinganghat-Wardha Kotwal Notification 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 (सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत )आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Wardha Hinganghat Kotwal Recruitment 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखत प्रक्रियेद्वारे होणार आहे.
  • पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी जिल्हास्तरावर घेण्यांत येईल. सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाचे पोचपावतीसह परिक्षेस उपस्थित राहणे बंधनकारक आहे
  • सदर परिक्षेला आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेटर, मोबाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही
  • लेखी परिक्षा देणाऱ्या पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक 25 मे 2023 रोजी जिल्हास्तरावर घेण्यांत येईल.
  • उमेदवारांची निवड लेखी परिक्षा मुलाखत यांच्यात मिळालेले एकुण गुण लक्षात घेवून गुणानुक्रमे करण्यांत येईल
  • मुलाखतीच्या वेळेस मुळ प्रमाणपत्रे आणणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला निवड प्रक्रियेसाठी स्वखर्चाने यावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Hinganghat-Wardha Kotwal  Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/mwzD5
✅ अधिकृत वेबसाईट
wardha.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड