Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

HIL (इंडिया) लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

HIL Recruitment 2021

HIL Recruitment 2021 : HIL (इंडिया) लिमिटेड अंतर्गत उप वित्त व्यवस्थापक, सहाय्यक विपणन व्यवस्थापक, कंपनी सचिव, सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावउप वित्त व्यवस्थापक, सहाय्यक विपणन व्यवस्थापक, कंपनी सचिव, सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजनरल मॅनेजर (एचआर अँड mडमिन.), एचआयएल (इंडिया) लिमिटेड, एससीओईपी कॉम्प्लेक्स, कोर -6, दुसरा मजला, 7, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 फेब्रुवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – HIL Vacancies 2021

HIL Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For HIL Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/2K5172q
अधिकृत वेबसाईट : www.hil.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड