हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीमध्ये 10 हजार जणांची होणार नोकर भरती!!

Hexaware Technologies Company Jobs 

Hexaware Technologies Company Jobs  : Hexaware Technologies says it will hire 10,000 people this year. The company has decided to hire new employees in view of the increasing number of job seekers. Hexaware Technologies currently employs 25,000 people. Further details are as follows:-

हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस कंपनी या वर्षी 10 हजार जणांची नोकर भरती करणार असल्याचे म्हटले आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीवर जागतिक स्तरावरील खाजगी इक्विटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कार्लाइल यांचे नियंत्रण आहे. सध्या हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीकडे 25 हजार जन नोकरी करत आहेत. कंपनीत नोकरी सोद्नार्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नव्याने भरतो करण्याचा निर्णय घेतला गेल आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड