IRDA चा महत्वाचा निर्णय, ज्येष्ठांना आरोग्य विमा; वयाची अट हटवून टाकली!
Health insurance update No age limit for senior citizens
- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली ६५ या वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे. त्यामुळे या सुविधेपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एक एप्रिलपासून सुधारित नियम लागू केले आहेत. अवाजवी उपचारखर्चातून लोकांची सुटका व्हावी, त्यांना आरोग्य सुरक्षा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत आयआरडीएआयने म्हटले आहे की, कंपन्यांनी सर्व वयोगटातील नागरिकांना विमा घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले, महिला, गरोदर माता आदी सर्व घटकांना समोर ठेवून कंपन्यांनी पॉलिसी तयार कराव्यात.
गंभीर आजारामुळे नकार देऊ नका
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कॅन्सर, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स यांसारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी देताना विमा कंपन्या नकार देत असत. परंतु आता यासाठी नकार देण्यास कंपन्यांना मनाई करण्यात आली आहे
Comments are closed.