HDFC बँक अंतर्गत मॅनेजर पदाकरिता भरती सुरु – ऑनलाईन नोंदणी करा!! | HDFC Bank Bharti 2025
HDFC Bank Online Application 2025
HDFC Bank Bharti 2025
HDFC Bank Bharti 2025: HDFC Bank has announced new recruitment notification for the various vacant posts of “Relationship Manager”. There are total of various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 07th of February 2025. For more details about HDFC Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
HDFC बँक अंतर्गत “रिलेशनशिप मॅनेजर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – रिलेशनशिप मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs. 479 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.hdfcbank.com/
Educational Qualification For HDFC Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिलेशनशिप मॅनेजर | • Graduates with 1-10 years of experience in Sales. • Any Graduation from Recognized University • Minimum 50% marks under regular course. |
How To Apply For HDFC Bank Application 2025
- या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For hdfcbank.com Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/ad9YO |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/psGQZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.hdfcbank.com/ |
Table of Contents
No question