Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

HBCSE भरती २०१९

HBCSE Recruitment 2019

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मुंबई येथे प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी
  • शैक्षणिक पात्रता – (M.Sc., MCA/MCS) किंवा व्यावसायिक बॅचलर डिग्री (B.Tech., B.E.) ६०% गुण किंवा समकक्ष CGPA तथापि, B.Sc. मध्ये प्रथम श्रेणी आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ४४,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, T.I.F.R, (अनुशतीनगर बस टर्मिनसच्या पुढे), व्ही. एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – ४०० ०८८
  • मुलाखतीची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते १०.३० पर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड