Hanuman Jayanti 2024 Marathi Status, Quotes, Banner, Whatsapp Insta
Hanuman Jayanti wishes in Marathi
Latest New hanuman jayanti 2024 marathi shubhechha, hanuman jayanti quotes in marathi, Hanuman Jayanti 2024 Marathi Status, Quotes, Banner, Whatsapp Insta – Hanuman Jayanti 2024 Status Images For Whatsapp, Instagram, Facebook, twitter, Snapchat & Others. Free Download on your mobile phone. All images are JEG, JPEG Format, Directly Download on your mobile Phone Or PC.
Hanuman Jayanti Wishes in Marathi 2024 | हनुमान जयंती शुभेच्छा 2024
हनुमान जयंतीला आपण एकमेकांना शुभेच्छा देऊन हनुमानाप्रमाणे एक आदर्श भक्त बनावे यासाठी संकल्प करत असतो. हनुमान जयंतीच्या अस्सल मराठी शुभेच्छा आणि संदेश आपल्याला हनुमान जयंतीची स्टेटस ठेवण्यासाठी नक्कीच कामाला येतील. राम भक्त हनुमान याला आपण महारुद्र, पवनपुत्र, वायुपुत्र अशा विविध नावांनी ओळखतो. या हनुमान जयंतीची महिमा आपले मित्र मंडळी ,नातेवाईक तसेच मोबाईलच्या कायम प्रभावाखाली असणाऱ्या तरुणाईला जर आपण या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा पाठवल्या (hanuman jayanti quotes best Vishesh marathi 2024 ) तर आजच्या तरुण पिढीला हनुमानाने ज्या बलाच्या उपासनेला महत्व दिले ते महत्व आजची तरुण पिढी समजून घेईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
hanuman jayanti marathi wishes, Banner For Social Media
ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
????हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा????
रामाप्रती भक्ती,
तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
????हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा????
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
????हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!????
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
????हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!????
मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
???? हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!????
रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…
????हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा????
ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
????असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान????
ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
????हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा????
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय जय बजरंगबली.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो.. हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेंद्रीयं बुध्दमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या हृदयात फक्त सीताराम… अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम…हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
Table of Contents
Hanuman Jayanti wishes in Marathi 2024, WhatsApp status
hanuman jayanti marathi wishes Marathi Banner Added
Hanuman Jayanti 2023 Marathi Status