IB Recruitment 2021 | इंटेलिजन्स ब्युरोत विविध रिक्त पदांवर भरती!

Guptchar Vibhag Bharti 2021

IB Recruitment 2021 Details

IB Bharti 2021 Update : – गुप्तचर विभागात (आयबी) विविध दर्जाच्या ५२७ अधिकारी पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत या सेवेत काम करण्याची सुशिक्षित तरुणांना मोठी संधी मिळाली आहे.

देशाची सुरक्षा कायम राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या आयबीमध्ये अनेक वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. त्यामध्ये उपसंचालकाची दोन तर, उपमध्यवर्ती माहिती अधिकाऱ्याची १०, कनिष्ठ माहिती अधिकाऱ्याच्या १६८, वरिष्ठ संशोधक, संशोधक सहायक प्रत्येकी २ आणि सहायक मध्यवर्ती अधिकाऱ्याच्या १५४ पदांचा समावेश आहे. या जागांबाबत केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Guptchar Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has issued from the respective department for the “Caretaker, Halwai Cum Cook, Multi-Tasking Staff, Library Attendant , Security Assistant, Junior Intelligence Officer-Grade-ll, Junior Intelligence Officer- I , Assistant Security Officer, Security Officer, Accountant , Accounts Officer, Personal Assistant and other” posts. There are a total of 359 vacancies available to fill with the posts. Further details are as follows:-

इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर पदाच्या एकूण 359 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप गुगल प्ले स्टोर वरून  लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर
 • पद संख्या – ३५९ जागा
 • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे- जाहिरात पहावी
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्तासह-उपसंचालक / जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 S P मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Guptchar Vibhag Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3cicdfi
✅ अधिकृत वेबसाईट
www.mha.gov.in
📑 हिंदी जाहिरात
IB Recruitment 2021
IB Recruitment 2021 Application Details

Guptchar Vibhag Bharti 2021 – Online applications are invited from Indian Nationals for direct recruitment to the post of Assistant Central Intelligence Officer, Grade-II/ Executive i.e. ACIO-ll/Exe in IB, (Ministry of Home Affairs), Government of India. There are a total of 2000 vacancies available to fill. Eligible candidates apply before the 9th of January 2021.

Applicants are advised to go through all parameters under different paras & sub-paras mentioned below & satisfy themselves about their suitability in terms of age limit, essential qualifications, etc. for the post before applying. Candidates fulfilling the eligibility criteria of the post, as mentioned below, may apply ONLINE through www.mha.gov.in or www.ncs.gov.in only. Further details are as follows:-

Guptchar Vibhag Bharti 2021 : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत ACIO– सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी श्रेणी II पदांच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – ACIO – सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी श्रेणी II
 • पद संख्या – 2000 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate or Equivalent
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • परीक्षा शुल्क – रु. 100/-
 • भरती प्रक्रिया शुल्क – रु. 500/-
 • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 डिसेंबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

रिक्त पदांचा तपशील – Guptchar Vibhag Vacancies 2021

Guptchar Vibhag Bharti 2020-21

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Guptchar Vibhag Bharti 2021

PDF जाहिरात :
ऑनलाईन अर्ज

 

Intelligence Bureau Bharti 2021 Details

Name of Department Intelligence Bureau
Recruitment Details Intelligence Bureau Recruitment 2020
Name of Posts Assistant Central Intelligence Officer, Grade-II/ Executive i.e. ACIO-ll/Exe
Total Posts 2000 Posts
Application Mode Online
Official Website www.mha.gov.in

Eligibility Criteria For Intelligence Bureau Recruitment

Assistant Central Intelligence Officer, Grade-II/ Executive i.e. ACIO-ll/Exe Graduate or Equivalent
Age Limit 18 to 27 Years

Vacancy Details For IB Bharti 

Assistant Central Intelligence Officer, Grade-II/ Executive i.e. ACIO-ll/Exe 2000 Posts

All Important Dates For Guptchar Vibhag Recruitment

Last Date  9th of January 2021

Important Links

Full Advertisement
Application Link

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Sheetal says

  Nokarisathi araj KSA ani kuthe bharu?

 2. आकाश प्रकाश खरात says

  आपण दिलेल्या जाहिराती मध्ये पात्रता काय असेल ?

 3. javed says

  what is education qualification?

 4. Shabaj pathan says

  Education

 5. Shyam jadhav says

  Diesel mechanic job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड