?आज शेवटची तारीख – ZP/ ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील 1500+ पदांची भरती

GramVikas Vibhag Bharti 2021

 Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment 2021

Gramvikas Vibhag Bharti 2021 : The recruitment process has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill the posts in the Group C category of Zilla Parishad Health Department under the Rural Development Department. Candidates who have applied for the respective posts as per the advertisement in March 2019 are required to go to the website www.maharddzp.com and create their login ID and password. These include health workers, health workers, laboratory technicians, drug manufacturers, and health supervisors. Further details are as follows:-

 • New Registrations will start from 1st till 10th October 2021. The New Vacancy List is being updated.

नवीन अपडेट : या भरतीच्या पदसंख्येत बदल होणे अपेक्षित आहे, यानुसार नवीन रजिस्ट्रेशन लिंक १ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत उपलब्ध होईल. 

Last Date of Registration has been Extended till 29th September 2021 / नोंदणीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”

Gramvikas Vibhag Bharti 2021

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे. या अंतर्गत उमेदवार नवीन अर्ज सादर करू शकतात. 

मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदनपत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.

ऑनलाईन अर्ज करा – https://maharddzp.com/#!

नवीन उमेदवारांकरिता नोंदणी लिंक – https://bit.ly/3yEJfPl

ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील जिल्हानिहाय जाहिराती 

शुद्धीपत्रक

जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत भरती सुरु

जिल्हा परिषद लातूर अंतर्गत भरती सुरु

जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत 113 पदांची भरती

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत भरती सुरु

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत 225 पदांची भरती

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अमरावती भरती 2021

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 284 पदांची भरती

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत 297 पदांची भरती

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे भरती 2021

जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत 198 पदांची भरती

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 416 पदांची भरती

जिल्हा परिषद नाशिक, आरोग्य विभगा अंतर्गत 69 पदांची भरती

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद परभणी अंतर्गत गट-क सरळसेवेची भरती सुरु

जिल्हा परिषद नागपूर, आरोग्य विभाग भरती 2021

जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत 555 पदांची भरती

ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत 187 पदांची भरती

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती सुरु

जिल्हा परिषद सोलापूर, आरोग्य विभाग 334 पदांची भरती

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग रायगड भरती 2021

ग्रामविकास विभाग, ZP बीड अंतर्गत 364 पदांची भरती

जिल्हा परिषद, भंडारा आरोग्य विभाग अंतर्गत 111 पदांची भरती

ZP पुणे यांच्या आस्थापनेवर आरोग्य विभागाकडील भरती सुरु

जिल्हा परिषद आरोग्य विभाग गट क सातारा भरती 2021

जिल्हा परिषद आरोग्य विभाग गट क जालना भरती 2021 – 278 Posts

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ भरती 2021

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध पदांची भरती

 

Rural Development Department Bharti 2021

याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्sा बंधनकारक आहे.

GramVikas Vibhag Bharti 2021 Registration:

“सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे. “

दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

याबाबतचे जाहीर प्रकटन 25 व 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. विकल्पासाठीची मुदत 1 ते 14 सप्टेंबर आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात येणार आहेत. जिल्हा निवड समितीने आयोजनाबाबतची कार्यवाही करावयाची आहे. यात परीक्षा केंद्र निश्चिती 22 ते 29 सप्टेंबर, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचारी नियुक्त्या 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करावयाच्या आहेत.

Gramvikas Vibhag Recruitment – Admit Card

The deadline for downloading admit card =s is October 6 to 15. The exams for laboratory technicians and drug manufacturers will be held on October 16 and for health workers, nurses and health supervisors on October 17. The period from October 18 to November 1 for publishing the answer key after the written examination, filing of objections to the candidates, final results, final list, list of eligible candidates has been given.


Gramvikas Vibhag Bharti 2021 :राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खुशखबर – ग्रामसडक योजनेसाठी दीड हजार पदांची भरती

आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक लावावा

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.


महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता
 • पद संख्या – 13 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, पुणे, अमरावती, अकोला, ठाणे, नाशिक, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव (मु. मं. ग्रा. स. यो./ प्र. मं. ग्रा. स. यो.), ग्रामविकास विभाग, 5 व मजला, बांधकाम भवन, मुंबई
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gramvikas Vibhag Bharti 2021
PDF जाहिरात : 
अधिकृत वेबसाईट : www.rdd.maharashtra.gov.in

Gramvikas Vibhag Bharti 2020 : Gramvikas Vibhag Bharti Details are given below. There are 13 vacancies under this Bharti process. The last date to apply for this Bharti 28th January 2021. Gram Vikas Vibhag is inviting you to fill the offline application form. This recruitment conducting for Retired Executive Engineer, Retired Deputy Engineer posts. Here we will update you on everything about Gram Vikas Vibhag Recruitment 2021. Further details are as follows:-

Gram Vikas Vibhag Bharti 2020 Details & Updates 

Department Name
Gram Vikas Vibhag
Recruitment Name
Gram Vikas Vibhag Bharti Recruitment 2020
Name of Vacancies  Retired Executive Engineer, Retired Deputy EngineerJunior Mechanic
Application Mode Offline Application Forms
Official Website www.rdd.maharashtra.gov.in

Vacancy Details For Gram Vikas Vibhag Bharti Details

Retired Executive Engineer 02
Retired Deputy EngineerJunior Mechanic 11

\


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

16 Comments
 1. Kranti Jadhav says

  Gramsevak pariksha kadhi honar 2019

 2. Dwarka gaurkar says

  Handicap person any job?

  1. MahaBharti says
 3. Priyanka Kamble says

  सरळसेवा भरतीसाठी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे.

 4. Bhagavan kadam says

  Aurangabad vecancy

 5. Amrut says

  गावपतळीवरील B.S.W cha Jaga saga

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड