गोवा लोकसेवा आयोग (GPSC) नवीन भरती जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज करा | GPSC Goa Bharti 2022

GPSC Goa Bharti 2022

 GPSC Goa Bharti 2022 Details 

GPSC Goa Bharti 2022 : GPSC (Goa Public Service Commission) is invited to apply for the various 74 posts. Applicants need to apply online mode. Eligible candidates can apply online before the 23rd of December 2022. Further details are as follows:-

गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत “मामलतदार/ज.टी. मामलतदार/दक्षता अधिकारी, गट विकास अधिकारी, प्राचार्य, नियोजन अधिकारी, सहायक प्राध्यापक, व्याख्याता पदांच्या एकुण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

GPSC Recruitment 2022 | GPSC Bharti 2022

 • पदाचे नाव – मुख्य विद्युत अभियंता, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, प्रथम तज्ञ, द्वितीय तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्राचार्य कनिष्ठ स्केल/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार/परीक्षा सहाय्यक नियंत्रक, विभागीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 74 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – गोवा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – gpsc.goa.gov.in

Educational Qualification For Goa Public Service Commission Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य विद्युत अभियंता Degree in Electrical Engineering and holding analogous post or with at least 5 years regular service in the grade of Superintending Engineer or equivalent
व्याख्याता Post-Graduate qualification in Dentistry i.e. Master of Dental Surgery in concerned speciality/ subject from a recognized institution or equivalent.
सहाय्यक प्राध्यापक Post graduate degree or equivalent
प्रथम तज्ञ Official holding analogous post in the Finger Print bureau at any State/Centre
द्वितीय तज्ञ Official holding analogous post in the Finger Print bureau at any State/Centre
वैज्ञानिक अधिकारी Official holding analogous post in the State/Central Forensic Science Laboratory
वैज्ञानिक सहाय्यक Master’s Degree in Science
प्राचार्य कनिष्ठ स्केल/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार/परीक्षा सहाय्यक नियंत्रक Degree in Engineering from a recognized University
विभागीय अधिकारी Degree
पशुवैद्यकीय अधिकारी Recognised Veterinary qualification included in the First or Second Schedule to the Indian Veterinary Council Act, 1984 (Central Act 52 of 1984) and registered with a Goa State Veterinary Council.

GPSC Notification 2022 PDF – Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य विद्युत अभियंता 01 पद
व्याख्याता 10 पदे
सहाय्यक प्राध्यापक 39 पदे
प्रथम तज्ञ 01 पद
द्वितीय तज्ञ 01 पद
वैज्ञानिक अधिकारी 05 पदे
वैज्ञानिक सहाय्यक 01 पद
प्राचार्य कनिष्ठ स्केल/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार/परीक्षा सहाय्यक नियंत्रक 01 पद
विभागीय अधिकारी 02 पदे
पशुवैद्यकीय अधिकारी 13 पदे

How to Apply For Goa PSC Recruitment 2022

 • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For GPSC Recruitment 2022 | gpsc.goa.gov.in Recruitment 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3hiSqSJ
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/dO4rZWY

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Z says

  New Update

 2. Nilesh Rajendra wagh says

  No question

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड