Government Jobs in Korpana
Government Jobs in Korpana : There are vacancies for key officials in many government offices at this taluka level. The major posts of Panchayat Samiti, Secondary Registrar, Assistant Registrar, Land Records, Nagar Panchayat, Rural Hospital, Police Thane, Telephone Center, Veterinary Dispensary in Korpana comprising 113 villages have been vacant for the last several years. Further details are as follows:-
कोरपना: या तालुका पातळीवरील अनेक शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्याच्या भरवशावर येथील कारभार सुरु आहे. ११३ गावांचा समावेश असलेल्या कोरपना येथील पंचायत समिती, दुयम निबंधक, सहायक निबंधक, भूमी अभिलेख, नगरपंचायत, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, दूरभाष केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना या कार्यालयातील प्रमुख पदच गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















