Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता मुलाखतीचे आयोजन | Government College of Arts and Science Aurangabad Bharti 2023

Government College of Arts and Science Aurangabad Bharti 2023

GASCA Aurangabad Bharti 2023

Government College of Arts and Science Aurangabad Bharti 2023: The walk-in-interview is conducted by GASCA Aurangabad to fill “Teacher” Posts. The job location for this recruitment is Aurangabad. Eligible candidates may attend interview to the given address. Interview will be held on 29th of August 2023. More details are as follows:-

शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद अंतर्गत “अध्यापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नावअध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – gasca.ac.in

Educational Qualification For GASCA Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अध्यापक पदवीधर

Selection Process For GASCA Aurangabad Jobs 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत 29 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
  • उमेदवारांना मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gasca.ac.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bjkrE
✅ अधिकृत वेबसाईट
gasca.ac.in

Government College of Arts and Science Aurangabad Bharti 2022

Government College of Arts and Science Aurangabad Bharti 2022: The walk-in-interview is conducted by GASCA Aurangabad to fill Senior Lecturer, Assistant Professor Posts. Eligible candidates may attend the walk-in interview. Further details are as follows:-

शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद अंतर्गत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 92 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Gradation/ Post Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय ज्ञान आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – gasca.ac.in 

Educational Qualification For GASCA Aurangabad Recruitment 2022

विभागाचे नाव शैक्षणिक पात्र
कनिष्ठ विभाग PG Degree in Relevant Subject with B.Ed/ MP.Ed/ BP.Ed/ Graduation
वरिष्ठ विभाग PG Degree in Relevant Subject with NET/ SET, Ph.D

Selection Process For GASCA Aurangabad Jobs 2022

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. सदर पदांकरिता मुलाखती 26 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

GASCA Aurangabad Vacancy 2022

Government College of Arts and Science Aurangabad Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GASCA Aurangabad Bharti 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3QFmODt
✅ अधिकृत वेबसाईट
gasca.ac.in 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड