टेक महिंद्राची सुवर्णसंधी!-Golden Chance at Tech Mahindra!

Golden Chance at Tech Mahindra!

Tech Mahindra हिचं नाव तर भारीच आहे! ही आपल्या महिंद्रा घराण्यातली मोठ्ठी आयटी कंपनी आहे आणि एकाचवेळी ९० देशांमध्ये आपलं काम करते. दरवर्षी ती शेकडो विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी घेत असते. यंदाच्या २०२५ साली तर जवळपास ३०० जागा निघाल्या आहेत. गावाकडच्या आमच्यासारख्या मुलामुलींसाठी ही संधी म्हणजे खरंच सोन्यासारखीच आहे!

Golden Chance at Tech Mahindra!

या इंटर्नशिपसाठी कोणतंही शिक्षण घेतलेलं चालतं – B.Sc, B.Tech, MBA, MCA, M.Tech असे विद्यार्थी अर्ज करू शकतात. अजून शिक्षणात असाल तरीही हरकत नाही. ही इंटर्नशिप ३ ते ७ महिन्यांची असते आणि सगळी प्रक्रिया ऑनलाइनच आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पगार म्हणजे स्टायपेंड, तो शिक्षणाच्या दर्जावर आणि कामाच्या स्वरूपावर ठरत असतो. B.Tech किंवा B.Sc वाल्यांना १०,००० ते १५,००० मिळतो. MBA किंवा M.Tech वाल्यांना १५,००० ते २५,००० मिळतो आणि काही प्रोजेक्टसाठी ३०,००० पेक्षाही जास्त मिळू शकतो.

फायदे बघायचे झाले तर – तुम्हाला प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये वापरात असलेले प्रोजेक्ट्स करायला मिळतात, अनुभवी मॅन्टर्सकडून शिकायला मिळतं, इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर एक सन्मानाचं सर्टिफिकेट मिळतं आणि काही हुशार विद्यार्थ्यांना तर थेट नोकरीची संधी सुद्धा मिळते. ऑन-साईट इंटर्न असाल तर रहाणं-खाणं आणि भत्ता याचीही सोय असते.

काम कशात असतं? – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अ‍ॅनालिसिस, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, UI/UX, क्लाऊड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स / मशीन लर्निंग अशा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड