गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत 11 रिक्त पदांकरिता ऑफलाईन अर्ज करा !! | GSPCB Bharti 2025
Goa State Pollution Control Board Recruitment 2025
Goa State Pollution Control Board Bharti 2025
Goa State Pollution Control Board Bharti 2025 : GSPCB Goa (Goa State Pollution Control Board) The recruitment notification has been declared for the post of “Assistant Law Officer, Junior Environmental Engineer, Scientific Assistant (Microbiology), Multi-tasking Staff, Laboratory Attendant” from the respective department for the interested and eligible candidates. There are a total of 11 vacancies available. Candidates can apply offline and send all the documents to the address before the last date. The last date for submission of the applications is 11th July 2025. For more details about GSPCB Vacnacy 2025, visit our website www.MahaBharti.in.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत “सहाय्यक कायदा अधिकारी, कनिष्ठ पर्यावरण अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक (सूक्ष्मजीवशास्त्र), बहु-कार्यकारी कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 11 ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक कायदा अधिकारी, कनिष्ठ पर्यावरण अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक (सूक्ष्मजीवशास्त्र), बहु-कार्यकारी कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर
- पदसंख्या –11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिलेर्न औद्योगिक वसाहत जवळ, सालिगाव सेमिनरी समोर, सालिगाव, बार्डेझ गोवा ४०३५११
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – www.goaspcb.gov.in
GSPCB Goa Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक कायदा अधिकारी | 01 |
कनिष्ठ पर्यावरण अभियंता | 05 |
वैज्ञानिक सहाय्यक (सूक्ष्मजीवशास्त्र) | 01 |
बहु-कार्यकारी कर्मचारी | 02 |
प्रयोगशाळा परिचर | 02 |
Educational Qualification For Goa State Pollution Control Board Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक कायदा अधिकारी | Bachelor’s Degree in Law from a recognized University |
कनिष्ठ पर्यावरण अभियंता | Degree in Engineering (Civil/Chemical/Mechanical/Environmental Sciences from a recognized University / Institution) |
वैज्ञानिक सहाय्यक (सूक्ष्मजीवशास्त्र) | Masters Degree in Microbiology/ Marine Microbiology from recognized University/Institutions with atleast 01 year experience in a Government Institutions/ Undertaking or Organization of repute. |
बहु-कार्यकारी कर्मचारी | Passed Secondary School certificate/examination from a recognized Board/ Institution or passed course conducted by Industrial Training Institute or equivalent trade from recognized Institution. |
प्रयोगशाळा परिचर | Passed Secondary School certificate/examination from Board/Institution. a recognized |
How To Apply For GSPCB Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For www.goaspcb.gov.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/6mvnc |
✅ अधिकृत वेबसाईट | www.goaspcb.gov.in |
Table of Contents