Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ करिता विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित | GSPCB Bharti 2023

Goa State Pollution Control Board Bharti 2023

Goa State Pollution Control Board Bharti 2023

Goa State Pollution Control Board Bharti 2023: GSPCB Goa (Goa State Pollution Control Board) The recruitment notification has been declared for the post of “Junior Research Fellow, and Field Assistant” from the respective department for the interested and eligible candidates. There are total 05 vacancies available for this posts in GSPCB Bharti 2023. Eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 27th of June 2023. For more details about GSPCB Vacnacy 2023, Goa State Pollution Control Board Application 2023, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो आणि क्षेत्रीय सहाय्यक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव ज्युनियर रिसर्च फेलो आणि क्षेत्रीय सहाय्यक
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ  पिळर्ण औद्योगिक वसाहतीजवळ, साळगाव सेमिनरीसमोर, साळगाव, बार्देश, गोवा ४०३५११
  • मुलाखतीची तारीख23 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.goaspcb.gov.in

Goa State Pollution Control Board Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ज्युनियर रिसर्च फेलो  02 पदे
क्षेत्रीय सहाय्यक 03 पदे

Educational Qualification For Goa State Pollution Control Board Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो  रसायन/इलेक्ट्रिकल/ पर्यावरणशास्त्र यामधील अभियांत्रिकीचा बॅचलर असावा.
क्षेत्रीय सहाय्यक विज्ञान शाखेमधील उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

Salary Details For Goa State Pollution Control Board Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्युनियर रिसर्च फेलो  Rs. 20,000/- per month
क्षेत्रीय सहाय्यक Rs. 15,000/- per month

GSPCB Bharti 2023 – Important Documents 

आवश्यक कागदपत्रे:

  1. शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे
  2. वयाचा दाखला
  3. सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेला १५ वर्षे गोव्यातील रहिवासाचा दाखला
  4. रोजगार विनिमय नोंदणी कार्ड
  5. अनुभवाचा दाखला
  6. जात प्रमाणपत्र 
  7. इतर कागदपत्र

Selection Process For GSPCB Recruitment 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवारांनी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सोबत आणाव्यात.नाहीतर त्यांना मुलाखतीस उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

GSPCB Goa Bharti 2023 – Eligibility Criteria

Goa State Pollution Control Board Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.goaspcb.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/nLO13
✅ अधिकृत वेबसाईट www.goaspcb.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड