गोवा PSC भरती २०२०

Goa PSC Recruitment 2020


गोवा लोकसेवा आयोग येथे सहयोगी प्राध्यापक, नेफरोलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ७८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसहयोगी प्राध्यापक, नेफरोलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ७८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.gpsc.goa.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
सहयोगी प्राध्यापक०१
नेफरोलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक०१
वैद्यकीय अधिकारी०१
सहाय्यक प्राध्यापक७५

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SoDHXk
ऑनलाईन अर्ज करा : https://goaonlineexam.com/ViewPost.aspx?aid=701b3c6f-5b6f-4f56-bb40-0a8ab3592685637172853672602984

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>