गोवा कृषी महाविद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2023

Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2023

Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2023

Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2023: Government Agricultural College Goa has published the recruitment notification for the various vacant posts of “Lab Assistant”.  There are total of 01 vacant post are available. Eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 29th of September 2023.  The job location for this recruitment is Goa. More details are as follows:-

गोवा कृषी महाविद्यालय अंतर्गत “प्रयोगशाळा सहाय्यक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. • पदाचे नावप्रयोगशाळा सहाय्यक
 • पदसंख्या01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – गोवा
 • वयोमर्यादा – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख29 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट -www.goa.gov.in 

Goa Krushi Mahavidyalaya Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रयोगशाळा सहाय्यक 01

Educational Qualification For Goa Krushi Mahavidyalaya Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान विषय घेऊन इंटरमिजिएट/सीनियर केंब्रिज/उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समतुल्य पात्रता.

Salary Details For Goa Krushi Mahavidyalaya Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रयोगशाळा सहाय्यक उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या नियमानुसार.

How To Apply For Goa Krushi Mahavidyalaya Jobs 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.goa.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/vKQY5
✅ अधिकृत वेबसाईट
www.goa.gov.in 

 


Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2023 Details

Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2023: Government Agricultural College Goa has published the recruitment notification for the various vacant posts of “Assistant Professor & Counselor”. There are a total of 17 vacancies available to fill the posts. Eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 4th of August 2023. More details are as follows:-

गोवा कृषी महाविद्यालय अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक आणि समुपदेशक” पदांच्या 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक आणि समुपदेशक
 • पदसंख्या – 17 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – गोवा
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • अर्ज करण्याचा पत्ता – प्राचार्य, गोवा कृषी महाविद्यालय, एला, ओल्ड गोवा, गोवा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट -www.goa.gov.in 

Goa Krushi Mahavidyalaya Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 16 पदे
समुपदेशक 01 पद

Educational Qualification For Goa Krushi Mahavidyalaya Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक

चांगल्या शैक्षणिक नोंदींसह किमान ५५% गुण (किंवा समतुल्य वर्ग) जेथे मास्टर्स पदवीच्या स्तरावर वर्गवारी प्रणाली असेल अशा ठिकाणी संबंधित विषयामध्ये भारतातील कोणत्याही विद्यापीठातून, किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठाकडून समतुल्य पदवी.

वरील सर्व पदांसाठी वर नमूद करण्यात आलेल्या पात्रतांच्या सोबतच आयसीएआर, यूजीसी, सीएसआयआर यांच्याकडून व्याख्यात्यांकरिता घेण्यात येणारी एनईटी पात्रता चाचणी किंवा यूजीसीकडून मान्यता असलेली समतुल्य चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

तथापि, ज्या उमेदवारांना यूजीसी यांच्याकडून (पीएच.डी पदवी प्रदान करण्याकरिता किमान मानके आणि प्रक्रिया नियम २००९) अन्वये पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आलेली आहे, त्यांचा संबंधित गोवा विद्यापीठ नियम यामध्ये समावेश करण्यात आलेला असल्याने त्यांना एनईटी / एसईटी च्या किमान पात्रता अटीतून सूट देण्यात येत आहे.

जर एनईटी / एसईटी / पीएच.डी किंवा राखीव श्रेणीमधील उमेदवार उपलब्ध नसल्यास अथवा योग्य उमेदवार न मिळाल्यास, अशा परिस्थितीत इतर श्रेणीमधील पूर्तता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची संबंधित पदासाठी शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ च्या समाप्तीपर्यंत पूर्णपणे तात्पुरत्या तत्त्वावर नियुक्ती केली जाईल. सदर नियुक्त उमेदवारांना सदर पदांवर कायम नियुक्ती होण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हक्क अथवा दावे असणार नाहीत.

समुपदेशक

मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था यांचेकडून मास्टर्स इन सायकोलॉजी / ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये एकत्रित किमान ५५% गुण मिळविलेले असावेत.

अपेक्षित: १) क्लिनिकल / कौन्सेलिंग सायकोलॉजी मधील विशेषत्व,

२) समुपदेशक म्हणून काम केल्याचा किमान एक वर्षाचा अनुभव. अनिवार्य आवश्यकताः

How To Apply For Goa College of Agriculture Bharti 2023

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 4. अर्जासह फोटोग्राफ, पत्ता, संपर्काचा तपशील तसेच शैक्षणिक पात्रता ( एसएससी आणि तत्पश्चात ) प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती आणि बायोडेटा हे वर नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर प्राचार्य यांच्याकडे या जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत पोहोचतील अशा रीतीने पाठवावे.
 5. उमेदवाराने आपल्या अर्जामध्ये आपला संपर्क तपशील जसे की, मोबाईल क्र., टपाल पत्ता, ई-मेल आयडी, आणि ज्या पदासाठी अर्ज करत आहोत त्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. उशिरा पोचलेले / अपूर्ण अर्ज नाकारण्यात येतील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2023 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Goa Krushi Mahavidyalaya Vacancy details 2023

Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Goa Krushi Mahavidyalaya Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/ciu37
✅ अधिकृत वेबसाईट
www.goa.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड