Goa Job Fair 2026
The Goa Directorate of Skill Development and Entrepreneurship (DSDE) is organizing a Pradhan Mantri National Apprenticeship Mela (PMNAM) and a Rojgar Mela (Placement Fair) on April 24, 2026.
The event will be held at the Government ITI, Valshi, Bicholim from 10:00 AM onwards.
Event Highlights
- Participation: Over 20 companies from both public and private sectors are expected to participate.
- Opportunities: There are more than 400 apprenticeship positions and over 200 job openings available across various sectors.
- Eligibility: ITI pass-outs and local youth are encouraged to attend to directly interact with recruiters.
For Candidates
- What to Bring: Candidates must bring their latest biodata (CV) and original certificates.
- Registration: You can register on-site during the event.
- Contact Information: For more details, you can contact Government ITI, Bicholim at 0832-2362315 or 8669144969
This initiative is part of a broader push for youth employment in Goa, following a similar job fair held on April 23 in Verna which offered over 740 vacancies
Goa Job Fair 2026
Goa Job Fair 2026: गोव्यातील युवकांसाठी श्रम आणि रोजगार आयुक्त, गोवा यांचे कार्यालय आणि वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या सहयोगाने गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, पर्वरी यांचेकडून दि. २३ एप्रिल २०२६ रोजी गोवा औद्योगिक विकास महामंडळ सभागृह, वेर्णा औद्योगिक वसाहत, वेर्णा येथे स. १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत ७४० पदांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी सदर उमेदवारांकडे गोव्यातील १५ वर्षे वास्तव्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (रोजागर मेळाव्याच्या दिवशी अथवा नियुक्तीच्या दिवशी सादर करावयाचे आहे.) आणि वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या विविध उद्योगांच्या ठिकाणी नियुक्ती करण्यासाठी पुढील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
इच्छुक उमेदवारांनी कृपया https://labour.goa.gov.in/jobfair/ या लिंकला भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. क्यूआर कोड स्कॅन करून सुद्धा नोंदणी करावी. नोंदणी दु. ३.०० वा. बंद करण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी – येथे पहा
Goa Job Fair 2025
Goa Job Fair 2025: The Goa Job Fair 2025 will be announced soon by the Government of Goa. This event is organized with the collaboration of various companies, government departments, and private sector employers, aiming to provide a platform for both local and out-of-state job seekers to explore employment opportunities. The Goa Job Fair 2025 will be a significant event offering a wide range of job openings in multiple sectors, creating a great opportunity for candidates to secure a job.
The job fair will feature numerous vacant positions across government, public, and private sectors. It is expected to offer roles in fields such as banking, education, information technology, healthcare, tourism, manufacturing, and more. The fair will cater to various educational qualifications, including 10th, 12th, undergraduate, and postgraduate degrees, providing opportunities for both freshers and experienced candidates.
Job seekers will be able to register online or offline to participate in the event. Career counseling, workshops, and skill development sessions will also be available to help candidates enhance their abilities and increase their chances of securing a job. Employers may conduct direct interviews during the fair, offering a chance for immediate recruitment.
Candidates are advised to keep their educational and professional documents ready and stay updated with the official website for event details. The Goa Job Fair 2025 will provide a valuable platform to bridge the gap between job seekers and employers, contributing to reducing unemployment and offering promising career opportunities.
गोवा राज्य सरकार आगामी गोवा जॉब फेअर 2025 ची घोषणा लवकरच करणार आहे. या जॉब फेअरचे आयोजन विविध कंपन्या, सरकारी विभाग, आणि प्रायव्हेट क्षेत्रातील नियोक्ता यांच्या सहकार्याने केले जाईल. गोवा जॉब फेअर 2025 हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो स्थानिक आणि बाह्य उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुख्य वैशिष्ट्ये:
- तारीख आणि ठिकाण:
गोवा जॉब फेअर 2025 ची तारीख आणि ठिकाण लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल. सामान्यतः, हे फेअर गोवा राज्याच्या मुख्य शहरांमध्ये आयोजित केले जातात. - पदांची संख्या आणि श्रेणी:
जॉब फेअरमध्ये विविध उद्योग क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या हजारो रिक्त पदांची माहिती उमेदवारांना दिली जाईल. यामध्ये सरकारी, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विविध पदांचा समावेश असेल. - उमेदवारांची पात्रता:
- शैक्षणिक पात्रता: विविध शैक्षणिक स्तरांवर पात्रता (१० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर इत्यादी).
- अनुभव: काही पदांसाठी अनुभवी उमेदवारांची आवश्यकता असू शकते.
- आवश्यक कौशल्ये: संगणक ज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, मॅनेजमेंट, वाणिज्य इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य असलेले उमेदवार प्राथमिकता दिले जातील.
- संस्था आणि नियोक्ता:
गोवा जॉब फेअरमध्ये प्रमुख कंपन्या, सरकारी विभाग आणि अन्य नियोक्ता सहभागी होतील. यामध्ये बँकिंग, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यटन, औद्योगिकीकरण, ग्राहक सेवा, आणि अन्य विविध क्षेत्रांचा समावेश असेल.
महत्त्वपूर्ण सूचना:
- उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांची प्रत तयार ठेवावी.
- विविध नियोक्त्यांकडून मुलाखतीसाठी थेट आमंत्रण मिळू शकते, म्हणून तयारी करून जावे.
- जॉब फेअरच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती तपासावी.
Goa Job Fair 2023 – It’s been filled out. This has given 2,500 candidates the opportunity to work and gain experience. The state government is also hopeful of filling up the remaining posts by next year. The posts are also being scrutinised in this regard.
राज्यात बेरोजगारीचा विषय मोठा आहे. याच विषयावरून विरोधक वारंवार सरकारवर आरोप करत आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात खास अॅप्रेंटिशीप योजना आणली. या अंतर्गत सुमारे १० हजार युवकांना रोजगार ही मिळण्याची घोषणा देखील त्यांनी केली. आतापर्यंत अनेकजण याचा लाभही घेत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अॅप्रेंटिशीप म्हणजे प्रशिक्षणार्थी योजना. ज्यांना भविष्यात सरकारी नोकरी हवी त्यांना या अॅप्रेंटिशीप अंतर्गत निदान १ वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे केले आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन फक्त सरकारी नोकरी मिळावी यासाठी घरी रिकामे बसणाऱ्यांनी आता हळूहळू यामध्ये नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. पाचवी पास ते पदव्युतरपर्यंत शिक्षण घेतलेले युवक या योजनेत नावनोंदणी करू शकतात. शिक्षणाप्रमाणे नोकरी, अन् पगार उमेदवारांना दिला जातो. पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पगार ८ हजारपर्यंत, आयटीआय करणाऱ्यााला १० हजार रुपये, व्होकेशनल टेक्निशियनला ११ हजार रुपये, पदवी घेतलेल्यांना १२ हजार, तर पदव्युतर शिक्षण घेतलेल्यांना १३ हजार रुपये पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
भरण्यात आली आहे. त्यामुळे २५०० उमेदवारांना काम करून अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. पुढील वर्षापर्यंत उर्वरित पदे देखील भरण्याबाबत राज्य सरकार आश्वासक आहे. याबाबत पदांची छाननी देखील करण्यात येत आहे.
Goa Job Fair 2022: MEGA JOB FAIR has been scheduled on 8th Nov 2022, from 9.00 am to 5.00 pm at Dr. Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium, Taleigao Goa. Jobseekers may please register on www.goajobfair.in and generate QR code. QR code is mandatory at the venue. Further details are as follows:-
GOA MEGA JOB FAIR 2022
गोवा सरकार कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालय, प्रादेशिक रोजगार विनिमय, मॉडेल करिअर सेंटर, पणजी गोवा अंतर्गत गोवा मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक नि पात्र उमेदवारांनी डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, तळेगाव गोवा येथे रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. त्याआधी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 8 नोव्हेंबर 2022 आहे.
Jobseeker Registration form for Mega Job Fair
- मेळाव्याचे नाव – गोवा मेगा रोजगार मेळावा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- मेळाव्याची पद्धती – ऑफलाईन
- रोजगार मेळाव्याचा पत्ता – डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, तळेगाव गोवा
- मेळाव्याची तारीख – 8 नोव्हेंबर 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.goajobfair.in | Goa Rojgar Mela 2022 | |
| ???? PDF जाहिरात | https://bit.ly/3T4E2ui |
| ✅ नोंदणी लिंक | www.goajobfair.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















