Goa Housing Board Exam Date
Goa Housing Board Exam Date: Goa Housing Board vide Advertisement Nos.GHB/ADM/1095/2025 dated 01/09/2025 and GHB/ADM/1587/2025 dated 07/11/2025 had advertised for filling of various posts, in response to which applications were received from the candidates. The written test to be conducted on 24th, 25th April 2026.
गोवा गृहनिर्माण मंडळाने दिनांक ०१/०९/२०२५ रोजीच्या GHB/ADM/1095/2025 व दिनांक ०७/११/२०२५ रोजीच्या GHB/ADM/1587/2025 या जाहिरातींद्वारे विविध पदांसाठी भरती जाहीर केली होती. त्यानुसार उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूल, विद्या प्रबोधिनी शैक्षणिक संकुल, विद्यानगर, आल्टो पोरवोरिम, बार्देश, गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र उमेदवारांनी परीक्षेला येताना संकेतस्थळ www.ghb.goa.gov.in वर उपलब्ध करून दिलेला घोषणा फॉर्म (Declaration Form) भरून सोबत आणणे आवश्यक आहे. सदर फॉर्म न आणल्यास उमेदवारांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या नियोजित वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















