राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील ७५२ रिक्त पदांसाठी गोवा कर्मचारी निवड आयोगानं भरती प्रक्रिया सुरू केलीय. यातील ५० पदं आधीच भरली गेली असून उरलेली पदं टप्प्याटप्प्यानं भरली जाणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं.
पाटो-पणजी इथं नव्या आयोग कार्यालयाचं उद्घाटन करताना त्यांनी सांगितलं की,
“आता सगळ्या सरकारी खात्यांमधील भरती ही आयोगामार्फतच पारदर्शक पद्धतीनं होणार. संगणकीकृत परीक्षा आणि तत्काळ निकाल प्रणालीमुळे कुठलाच मानवी हस्तक्षेप शक्य नाही.”
आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज कार्यालयात:
स्वतंत्र संगणक कक्ष
सीसीटीव्ही निरीक्षण
दिव्यांगांसाठी सुविधा
संपूर्ण डिजिटल परीक्षा व्यवस्था
मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही फक्त नोकऱ्या देत नाही, तर गोमंतकीय युवकांना न्याय देतो. योग्य पात्रतेनुसार निवड झाली तर शासनावरचा विश्वास वाढतो.”
आता गट क आणि गट ब पदांची भरती फक्त आयोगामार्फतच होणार हे आदेश शासनाने स्पष्टपणे दिले आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















