नववीच्या विद्यार्थांसाठी महत्वाची बातमी- यंदा नववीची परीक्षा दहावीप्रमाणे ! Goa Board Exams 2024
Goa Board Exams 2024
Goa Exam Update 2024
यंदापासून गोव्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता नववीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. या धोरणांतर्गत शालांत मंडळामार्फत २ प्रमुख परीक्षा घेण्यात येतील. दहावीच्या परीक्षेप्रमाणे सर्व शाळांना समान प्रश्नपत्रिका असतील; मात्र पेपर तपासणी संबंधित शाळांतील शिक्षक करतील आणि निकालही शाळाच जाहीर करेल, असे राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नववीच्या विद्यार्थ्यांना विविध विषय घेण्याची मुभा असेल असे सांगताना हे शिक्षण मूल्यवर्धक असून शिक्षण घेण्याचा खरा आनंद मुलांना मिळेल. अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी राज्यातील शिक्षकही उत्सुक असल्याची लोलयेकर यांनी सांगितले….
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मोबाईलचा चांगला वापर शिकवा…
काही परीक्षा या मोबाईलवर अॅपद्वारे देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुलांना एक तर संगणक किंवा मोबाईल ठेवावा लागणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने शिकायचे झाल्यास हे गॅझेट वापरावे लागेल, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलेकर म्हणाले. मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्यापेक्षा त्याचा चांगला वापर कसा करावा हे त्यांना शिकवले पाहिजे, असे ते म्हणाले.
Goa 12th Results Evaluation 2021
Goa Board Exams 2021 : Goa Board of Secondary and Higher Secondary Education has announced the assessment method for Class XII examinations. Twelfth-grade weightage will be 40%. There will be an average of 3 subjects which get highest marks in 10th.
गोवा बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन ने बारावी परीक्षांची मूल्यांकन पद्धत जाहीर केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन दहावी, अकरावी, बारावी अंतर्गत परीक्षांच्या आधारे केले जाणार आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार गोवा बोर्ड बारावीचा रिझल्ट हा दहावी, अकरावीच्या अंकाचे वेटेज ३०-३० टक्के असेल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बारावीच्या गुणांचे वेटेज ४० टक्के असेल. यामध्ये दहावीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या ३ विषयांची सरासरी असेल. अकरावीमध्ये थेअरी पेपरचे फायनल गुण दिले जाणार आहेत. याशिवाय बारावी यूनिट टेस्ट, एफटी, मिड टर्म आधारे गुण दिले जाणार आहेत.
गोवा एचएसएससी निकाल २०२१ मूल्यांकन संदर्भात एक अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. जे विद्यार्थी मूल्यांकन पद्धतीवर खूष नसतील त्यांना करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. ३१ जुलै २०२१ ला रिझल्टची घोषणा केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट – gbshse.gov.in
Goa Board Exams 2021
Goa Board Exams 2021 : Goa Board has postponed Class X and XII examinations. New dates will be announced 15 days before the exam. The 10th and 12th examinations of Goa Board of Education were to start from April 24.
दहावी, बारावी परीक्षा लांबणीवर – गोवा बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. परीक्षेच्या १५ दिवस आधी नव्या तारखांची घोषणा होईल. गोवा शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा २४ एप्रिल पासून सुरू होणार होत्या. पुढील आदेशांपर्यंत इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षा स्थगित केल्या आहेत.
बोर्ड परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा पुरेसा अवधी ठेवून करण्यात येईल. परीक्षांच्या १५ दिवस आधी विद्यार्थ्यांना सूचित केले जाईल. गोवा शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा २४ एप्रिल पासून सुरू होणार होत्या. पण त्या आता लांबणीवर पडल्या आहेत.
Table of Contents