GNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021

GNM Admission Thane 2020


GNM Admission Thane 2020 : शैक्षणिक वर्षे 2020-21 साठी सुरु होणार्या 3 वर्षे कालावधीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणाकरिता फक्त स्त्री उमेदवारांकडून पुढील अटी शर्तीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर संगणकीय (ऑनलाईन) पद्धतीने ई-मेल द्वारे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेशाकरिता अर्ज सुरु होण्याची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2020 आहे. अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात बघावी.

 • शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12 वी (10+2) परीक्षा कमीतकमी 40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली असावी.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक 31-12-2020 रोजी 17 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 35 वर्षा पर्यंत असावे.
 • प्रवेश अर्ज शुल्क
  • खुला प्रवर्ग – रु. 100/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 50/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 सप्टेंबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2020 आहे.
 • प्रवेश आर छानणी नुसार प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण – 13 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अंतिम गुणवत्ता यादी प्रसारण – 16 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GNM Admission Thane 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2ZNkFNl
अधिकृत वेबसाईट : thanecity.gov.in

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड