GMC नागपूर PG DMLT पदविका अभ्यासक्रम
GMC Nagpur Courses 2021
GMC Nagpur Courses 2021 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील रिक्त असलेल्या एका जागेकरिता PG DMLT पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी 1 वर्ष आहे. प्रवेश अर्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर दिनांक 12 जानेवारी 2021 ते 16 जानेवारी 2021 सकाळी 11.00 ते 3.30 दुपारी वाजेपर्यंत सुटीचे दिवस व अवकाशाची वेळ सोडून उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2021 कार्यालयीन वेळेत 5.00 पर्यंत जातीने दाखल करावे. पोस्टाने पाठविलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाची किंमत खुल्या गटासाठी रु. 100/- इतकी आहे. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- अभ्यासक्रमाचे नाव – PG DMLT पदविका
- पद संख्या – 1 जागा
- अभ्यासक्रमाचा कालावधी – 1 वर्ष
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 जानेवारी 2021 आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2021 आहे
- फीस –
- खुल्या गट – रु. 100/-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For GMC Nagpur Courses 2021 | |