GMC मिरज भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी जाहीर – GMC Miraj Result Selection List

GMC Miraj Result Selection List Merit List 2026 – महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली व आरोग्य शिक्षण पथक, तासगांव यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग ४) संवर्गातील पदनिहाय अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, दि. १६/११/२०२६ ते दि. २१/११/२०२६ दरम्यान नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे सूचना प्रसिध्द करण्यात येईल. याची निवड झालेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

GMC Miraj Result 2026 Merit List

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
04-11-2026 Class 4 recruitment NotificationDownload
04-11-2026 Ward servant revised resultDownload

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड