JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

GMC लातूर गट-ड (चतुर्थ श्रेणी) पदांसाठीच्या परीक्षांचे पदनिहाय वेळापत्रक निश्चित !! | GMC Latur Admit Card

GMC Latur Admit Card

GMC Latur Admit Card :  लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी! गट-ड संवर्गातील ७९ पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे. संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. टीसीएस कंपनीकडून प्राप्त माहितीनुसार, विविध पदांसाठीच्या परीक्षांचे पदनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी.

gmc latur time table


GMC Latur Admit Card :वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाइन परीक्षा १२, १३, १४ आणि १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ८ ऑक्टोबर २०२६ पासून अर्ज भरताना वापरलेल्या लॉगिन लिंकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी आपल्या लॉगिनद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे आणि परीक्षेच्या तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

GMC Latur Admit Card

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

GMC लातूर प्रवेशपत्र -डाउनलोड करा

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड