शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड – GMC Chhatrapati Sambhajinagar Admit Card

GMC Chhatrapati Sambhajinagar Exam Dates

GMC Chhatrapati Sambhajinagar Exam Dates & Hall Ticket Download – Hello Friends, As per the latest update, Exam Schedule For Government Medical College, Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment Exams 2025 is Published. As pe this new timetable of Examinations, This exam will begin from 25th August 2025, while last paper is schduled on 28th August 2025. You can check your exam details as per the post from following given schdule. Also the Hall tickets or Admit Cards will be avilable soon for downloading. The Download will be active soon.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती परीक्षा २०२५ चे वेळापत्रक जाहीर! –  मित्रांनो, आत्ताच परंपर नवीन अपडेट नुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती परीक्षा २०२५ चे वेळापत्रक प्रकाशित झाले आहे. या नवीन परीक्षा वेळापत्रकानुसार, हि परीक्षा २५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होतील, तसेच शेवटचा पेपर २८ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. आपण खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या पदासाठी परीक्षेचे पूर्ण वेळापत्रक पदानुसार बघू शकता. तसेच, प्रवेशपत्र (Hall Tickets / Admit Cards) लवकरच डाउनलोडसाठी उपलब्ध होतील. डाउनलोड लिंक लवकरच सुरु होईल.

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक (लवकरच सुरु होईल)

 

GMC Sambhaji Nagar Bharti Exam Dates Hall Ticket Download

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड