अनुवांशिक आरोग्य आणि संशोधन केंद्र नाशिक भरती 2021
Genetic Health & Research Centre Nashik Bharti 2021
Genetic Health & Research Centre Nashik Bharti 2021– अनुवांशिक आरोग्य आणि संशोधन केंद्र, नाशिक येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि सार्वजनिक संबंध अधिकारी पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
- पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञान, सार्वजनिक संबंध अधिकारी
- पद संख्या –2 जागा
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 15 एप्रिल 2021
- मुलाखतीचा पत्ता – 23 संतोष श्रमिक कॉलनी क्रमांक 1, आकाशवाणी टॉवरजवळ, उदय नगर, नाशिक-422013
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App