General Hospital Sangli Bharti 2022 Details
General Hospital Sangli Bharti 2022: General Hospital Sangli is going to recruit interested and eligible candidates for the posts of “Medical Officer” under General Hospital Sangli Bharti 2022. Candidates apply before the 31st of October 2022. Further details are as follows:-
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय सांगली येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरीचे ठिकाण – सांगली
- वयोमर्यादा – 58 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांचे कार्यालय (शासकीय रुग्णालय, सांगली आवार, ७७ न. खोली) व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि. प. सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Educational Qualification For General Hospital Sangli Recruitment 2022
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकीय अधिकारी | MBBS and Specialist Master’s Degree (Read complete Details) |
Salary Details For General Hospital Sangli Jobs 2022
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैद्यकीय अधिकारी | 1. For MBBS:
2. For Specialist:
|
General Hospital Sangli Vacancy 2022 Important Documents
- एम.बी.बी.एस.व विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/पदविका यांचे सर्व वर्षांचे गुणपत्रिका
- पदविका/पदवी प्रमाणपत्र
- वैद्यकिय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईजचा फोटो
- इतर आवश्यक प्रमाणपत्रांची मुळ व छायांकित प्रतींचा एक संच
- फोटो असलेले ओळखपत्र
How To Apply For General Hospital Sangli Notification 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- तसेच अर्जाचा नमुना arogya.maharashtra.gov.in व zpsangli.com या संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Sangli Bharti 2022
- वरील भारतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ, दिनांक, स्थळ arogya.maharashtra.gov.in व zpsangli.com या संकेतस्थाळावर किव्हा कार्यालयात नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध केसात येईल.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For arogya.maharashtra.gov.in Recruitment 2022 | |
| ???? PDF जाहिरात | https://cutt.ly/mB1gN3j |
| ✅ अधिकृत वेबसाईट 1 | arogya.maharashtra.gov.in |
| ✅ अधिकृत वेबसाईट 2 | zpsangli.com |
Previous post –
General Hospital Sangli Bharti 2020 Details | |
| Name of Department | General Hospital Sangli |
| Recruitment Details | General Hospital Sangli Bharti 2020 |
| Name of Posts | Medical Officer |
| Total Posts | NA |
| Application Mode | Offline |
| Address | जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, विजयनगर सांगली |
| Official Website | sangli.nic.in |
Eligibility Criteria For General Hospital Sangli Bharti | |
| Medical Officer | MBBS/ BAMS |
| Age Limit | 58 Years |
Vacancy Details | |
| Medical Officer | NA |
All Important Dates | |
| Last Date | 31st of December 2020 |
Important Links | |
| Full Advertisement | READ PDF |
| Official Site | OFFICIAL WEBSITE |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















