सामान्य रुग्णालय गडचिरोली भरती 2019

General Hospital Gadchiroli Bharti 2019


जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट (DAPCU) सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – १ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असावा.
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६२ वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • वेतनश्रेणी – ३६,०००/- रु. आहे.
 • निवड प्रक्रिया -मुलाखत
 • मुलाखत तारीख – १८ नोव्हेंबर २०१९ आहे.
 • मुलाखतीचा पत्ता – सामान्य रुग्णालय, गडचिरोली

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट1 Comment
 1. AMIR NILKANTH UDAN says

  D.pharma chya base vr konti vacancy nigali tr mla sanga Gadchiroli district and chandrapur district

Leave A Reply

Your email address will not be published.